मी लोटांगण घालत फिरीन कोणाला काय प्रॉब्लेम; उदयनराजेंचा शिवेंद्रराजेंना टोला

  • 3 years ago
सातारा शहरातील विकासकामांचे उदघाटन, पाहणी आणि भूमिपूजन करण्यासाठी रविवारी खासदार उदयनराजे भोसले यांनी शहरातून स्कूटरवर पाहणी केल्यामुळे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी टीका केली होती. टीकेवर खासदार उदयनराजे भोसले यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. 'मी लोटांगण घालत फिरीन कोणाला काय प्रॉब्लेम' अशा शब्दात उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंना उत्तर दिले आहे.

#ShivendrarajeBhosale #UdayanrajeBhosale

Udayan Raje Bhosale reacts to Shivendra Raje Bhosales comment

Recommended