Udayanraje Bhosale in Kasba: कसब्यात भाजपाच्या प्रचारासाठी Udayanraje Bhosale मैदानात

  • last year
कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपाकडून हेमंत रासने तर महाविकास आघाडीकडून रविंद्र धंगेकर आणि हिंदू महासंघाचे आनंद दवे यांच्यासह अनेक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज कसबा विधानसभा मतदार संघात प्रचारार्थ भाजपाचे खासदार उदयनराजे आणि भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ हे आले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना उदयनराजे म्हणाले की, 'मुक्ताताईंचं उर्वरित काम हेमंत रासने हे करणार आहेत. या निवडणुकीत हेमंत रासने यांना मतदार राजाकडून मिळत असलेला प्रतिसाद लक्षात घेता हेमंत रासने यांचा विजयी निश्चित असल्याच त्यांनी सांगितले'

Recommended