'जेव्हा लोक विचारांनी एकत्र येतात..'; शिंदे -फडणवीस सरकारवर Udayanraje Bhosale स्पष्टच बोलले

  • 2 years ago
शिंदे-फडणवीस सरकार पडणार का ? या प्रश्नावर उदयनराजे भोसले बोलताना म्हणाले की 'जेव्हा लोक विचारांनी एकत्र येतात तेव्हा कुठलीच अडचण येत नाही' त्याचसोबत शरद पवार यांच्या कालच्या भाषणावरदेखील ते बोलले.

Recommended