Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • today
Special Report Raj Thackeray & Ashish Shelar | राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्या मैत्रीत मिठाचा खडा?
Special Report Raj Thackeray & Ashish Shelar | राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्या मैत्रीत मिठाचा खडा? 
महाराष्ट्राच्या राजकारणात मैत्रीचे अनेक किस्से आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपचे नेते आशिष शेलार हे एकमेकांचे पक्के मित्र म्हणून ओळखले जातात.  पण आता याच दोघांच्या मैत्रीमध्ये दुरावा आल्याचं दिसतंय. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याबाबतच्या चर्चांवर आशिष शेलारांना एका पत्रकारानं प्रश्न विचारला. तेव्हा शेलारांनी अगदी टोकाची प्रतिक्रिया दिली. आणि त्यामुळे या दोघांमधली विरली का? असा प्रश्न उपस्थित झाला. नेमकं काय घडलं? पाहूयात याचाच आढावा घेणारा हा खास रिपोर्ट. 
राज ठाकरे   आणि आशिष शेलार...  या दोन राजकीय नेत्यांच्या मैत्रीत  मिठाचा खडा पडल्याचं दिसतंय... राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का?  यावरुन सध्या राज्यभरात चर्चा आहे...  याचसंदर्भात पत्रकारानं आशिष शेलारांना प्रश्न केला... 
शेलारांनी थेट टोकाची भाषा केली....  मात्र राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यात बिनसलं कुठं हे जाणून घेण्यासाठी थोडं भूतकाळात जावं लागेल...  भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता खोक्यावरून राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना टोकलं..  त्याला आशिष शेलारांनी उत्तर दिलं...  मग आशिष शेलारांना प्रत्युत्तर देण्यासाठी मनसे नेते संदीप देशपांडेंमधला कवी जागा झाला.. 
राज ठाकरेंच्या टीकेपेक्षा शेलारांना ज्यांची कविता जास्त जिव्हारी लागली त्या संदीप देशपांडेंनी सध्या संयमी भूमिका घेतलेली दिसते

Category

🗞
News
Transcript
00:00तर महाराष्टराचा राजकारणा मधे मैत्री चे अनेक किस्या है।
00:04मनसे अद्धेक्ष राष्ठाकरे आने भाजबसने ते आशी शेलार हे एकमेकांचे पक्के मित्र मोणू नोळशले जाता।
00:10पणाता याच दोगांचे मैत्री मधे दुरावालेचा दिस्ता है।
00:13राष्ठाकरे आने उद्धाव ठाकरे याँचा एकत्र याणे बाबच्चा चर्चान वर आशी शेलारान ना एका पत्रकारान प्रश्ण विच्यारला।
00:20तेवा शेलारान नी अगदे टोकाची प्रतिक्रिया देदी। तमल या दोगां मदली मैत्री विरली का असा प्रश्ण उपस्तिच छाला है।
00:27नेमक काय घडला पाहुया याचा आधावा घिनारा हाँखास रेपोर्ट।
00:31राज ठाकरे आणि आशिश शेला। या दोन राजकी अने तैंचा मैत्रीत मिठाचा खड़ा पडलाचा दिस्ता है।
00:47राज ठाकरे आणि उद्धाव ठाकरे एकत्र येनार का या वरून सद्या राज भरात चर्चा है।
01:01याद संदर्भात पत्रकाराना आशिश शेलाराना प्रश्न केला।
01:31आणि थे टोकाची भाशा केल।
01:33मत्र राज ठाकरे आणि आशिश शेलार यांचात बिनस लग उठे ये जानून घेना साथी थोड़ा भूत कलात जावलागे।
01:39भाजपाामदार सुरेश धहस यांचा कार्य करता खोक्या वरून राज ठाकरे नी सत्ता धराना टोकल हुता।
01:46तल आशिश शेलारानी उत्तर ही दिला। मग आशिश शेलारान ना प्रत्य उत्तर देना साथी मन से नेते संदिप देश पाणनेन मतला कवी जागा जला।
01:55आशिश शेला पना बरभिए को नेले चाहते हैं प्रत्तर हैं में नेला अतालता है।
02:16आपल अस्लीक वदाणों नेडा साथी अश्या पद्धती ने करण आणि महापला गड़े यान आकर्शित करूं येन याता महाराष्ट्रां जन्तेला पुरित्या करूं चुक लेला है
02:29लागली बत्ती पाश्व भागला कि येतो शिवतिर्थावर चाहा पहला
02:56बैंडरात्न निवडून येना साथी येतो पाठिम बैची भीक मागाएला
03:03मुखोटा गलून फिर तो मीश तुमचा मित्र खरा पंड कप्टी मित्रा बेख्षा दिल्दार सत्रूज भरा
03:14राज ठाकरेंचा टीके पेख्षा शेलार अन्ना जांची कविता जास्त जिवारी लागली
03:32त्या संधिप देशपांडें नी सध्या सायमी भूमिका गेतलेली दिस्ते हैं
03:36संधिप देशपांडें नंतर मनसे ने दे प्रकाश महाजनान नी आशिश शेलार अन्वर उपरोधिक टीका केली
03:58अमला आत्यू दुख धाल आशलेमों कई लोकाने ताननो पानी सुदा सोद लेला है तो चमला आशिश शेलार ने माहत्री तोडली काथ चिती तरेक विदान से वेचाहदी तोडली आस्ति तो बरड़ दाला सता केला लक्सता लास्ता के राजसाइब माहत्री तल्या जगा �
04:28खरतर प्रकरन राश्ठाकरे आणि आशिष्यलारान मत्र, मतर राउतन नी सवई प्रमाणे कमेंट करनाची संधी सोडली नै
04:36त्याचा मदे आता इत्रानी बोटग हलनाची गरत नाई। जवा राष्ठ हकरे याने एक महत वक्ति केलाई त्यवाती नक्की सकाराक्मक आयतना।
04:46नविन प्रावाह निर्मान करना संदरबाद। त्याचा मनामदे कही विचार पक्यासलाई शुआ है।
04:56त्याणी एकच्त्रा काम करनाची इच्छा वक्ति किली नस्ति है। इधर त्याचा अनुयायाना कलत नसे। तर्मी काही करना है।
05:06जवा आमचा परमुक नेता है। निवडे मान्दनेया पक्षपरमुक आन्नी। ही भुमी कामानली।
05:12कि होई, मी ही सगले मतबेत भाणना बादूला अठवून माराष्ट्या सडेकत्याला त्यारोत। संदे स्पष्ट है।
05:19एकी गड़े हे सगला सुरुवस्ताना मनसे ना आशिश शेलारानना एक निमंत्रण दिले।
05:24मुंबाईत मनसे कडून प्रती पाली का सबागरोह भरावना त्यानारे। त्यात रस्ते, आरोग्य आणे आपतकालीन व्यवस्थापन आशा वेगवेगला प्रश्णान वर चर्चा होनारे।
05:34या साथी मनसे ना भाजबाचे आशिश शेलार शिन्देंचा शिवसेने से उदै सामन्त आणी ठाकरेंचा सेनेचा आदित्ते ठाकरेंचा ह सर्वपक्षिय नेत्यानना निमंत्रण दिले।
05:45कदिकाली शिवतीर्थावर यवून राज शाकरेंची भेड घेनारे स्नेह बोजन करनारे युती पाठिम्ब्या साथी बैठका घेनारे शेलार खरच राज यांचा पासुन दुरावलेत का?
05:56शेलार यांचा त्या एका वक्त व्यान हा प्रश्ण चन्माला खतला है।
06:01ब्यूरो रिपोर्ट एबीपी माजा
06:03एबीपी माजा उगडा डोले बखा नीट

Recommended