Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 4/8/2025
संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना श्रीकृष्णाची उपमा, गुहागरमधील सहदेव बेटकरांच्या पक्षप्रवेशावेळी महाभारतावरुन कोटी... संपूर्ण कोकण पादाक्रांत करणार, उद्धव ठाकरेंचा निर्धार...

राज ठाकरे आणि मनसेविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका, मनसेची मान्यता रद्द करण्याची उत्तर भारतीय विकाससेनेची मागणी, उत्तर भारतीयांविरोधात राज ठाकरे तिरस्कार पसरवत असल्याचा याचिकेत दावा...

मंगेशकर रुग्णालयाकडून वैद्यकीय निष्काळजीपणा झाला की नाही याचा पुणे पोलिसांकडून तपास सुरू, पोलिसांचं ससूनच्या अधिष्ठातांना पत्र...  

२२ कोटींच्या थकबाकीसाठी पुणे महापालिका पाठवणार मंगेशकर रुग्णालयाला नोटीस... तर कोणतंही डिपॉझिट घेऊ नका, महापालिकेनं सर्व खासगी रुग्णालयांना बजावलं...

'फुले' चित्रपट राज्यातील जातीय वाद वाढवणार, ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवेंचा आरोप, काही दृश्यांवर आक्षेप, सिनेमा सर्वसमावेशक असावा, दवेंचं आवाहन

कल्याणमधील शक्तिधाम प्रसूतिगृहात महिलेचा मृत्यू, डॉक्टर जबाबदार असल्याचा कुटुंबीयांचा आरोप...तर खासगी रुग्णालयात नेताना मृत्यू झाल्याचा डॉक्टरांचा दावा...

परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी २९ तारखेला पुढील सुनावणी... बदलापूरप्रमाणे कोर्टाच्या अधिपत्याखाली टीम नेमून सखोल चौकशी व्हावी, प्रकाश आंबेडकरांचा मागणी

लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर मिळणार,३० एप्रिलला पैसे होणार जमा, लाभार्थ्यांची संख्या वाढणार की घटणार याकडे लक्ष

एमएमआरडीए प्रकल्पांसाठी ४ लाख ७ हजार कोटींचा निधी, इंडिया ग्लोबल फोरम कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती...

कृत्रिम वाळू तयार करून सरकारी बांधकामांसाठी वापरणार... मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती...तर मागणी एवढा वाळू पुरवठा करण्यावर अधिक भर असल्याचं स्पष्ट
((तर सिंधी वसाहती यापुढे क्लास वनमध्ये वर्गीकृत होणार मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय))

खोक्याची पत्नी तेजू भोसले घेणार अजित पवारांची भेट... वनविभागानं घरावर केलेल्या कारवाईनंतर पुनर्वसनासंदर्भात चर्चा करणार...

दौलताबादमध्ये देवगिरी किल्ला परिसरात भीषण आग, वाळलेलं गवत पेटलं, किल्ल्याच्या चारही बाजूंनी आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट

सोन्या-चांदीचे दर घसरल्याने ग्राहकांना दिलासा, सोनं तीन दिवसांत तीन हजार रुपयांनी स्वस्त...जीएसटीसह सोन्याचा दर ९१ हजारांवर

अहमदाबादमध्ये काँग्रेसच्या दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाला सुरुवात, ६४ वर्षांनंतर काँग्रेस कार्यकारिणीची बैठक गुजरातमध्ये...

चैत्री एकादशीनिमित्त पंढरपुरात चार लाखांपेक्षा जास्त भाविकांची मांदियाळी, तर विठुरायाला पुरणपोळीचा नैवेद्य

Category

🗞
News
Transcript
00:00राश्ठी हागर्याने मनसे विरुदात सुप्रेम कोडात याचिका मनसेची मान्यता रदेकणायची उस्तर भारते विकास सेनेची माँगनी
00:08मनसे विरुदात इली आचिका मंझे भाजबस शड़े अंत्रा मनसेचा संदीप देशपांडें चु आरो
00:21अंजली दमानी आनी घेतली महसुल मंद्री बावन कुलेंची भेट धनन जय मुंडेंसे निकट वर्दे राजेंद्र घनवट यन्नी आनेक्षित किर्यांची जमीन लाटली आरुपा वद्द चर्चा
00:34मंगेशकर रुगनालाया कड़ून बईद्द की निशकाल जिपना जाला किवा नाही असा पुणे पोलिसान कड़ून थफा सुरू पोलिसान सा ससुन चाधिश खात्यां ना पत्र
00:47खुले चित्रबट राज्जा दिल जात्यवाद वाढवनार ब्राह्मन मासंगाज यादिशा अनन्द दवेंचा आरोप काई दुरुशान वार आक्षेप सेनेमा सर्व समाविश्यकासावा दवेंचा आवाः
01:01कल्यान मदिल शक्तिदाम प्रसुती गुराद महिले सा मुर्तिव डॉक्टर जवावदा रसनेचा कोटू बियांचा आरोप तर खाजगीर उनाला याद नेताना मुर्तिवालाचा दॉक्तरांचा दावा
01:14परवनेदेल सोमना सुर्योंशी मृत्तिव ड्रगणी एकुन टिस्तरकेला पुडिल सुनावनी बदलापुर प्रमाने कोड़ाचा धीवत्या खाली टेम नेमौन सकोई सोको शिवावी प्रकाशामबेटकरांची मागनी
01:29महाभारता वरुन कोटी
01:59संपुन कोकन पादा करांद करनार उद्धाउठा करन्चा अंदेर दा
02:01दवलतावाद में देवगीरी किला परिसरा भीशन आग वाललेल गवत पेटल किलाचा चारई बाजोनी आगीचा ज्वाला आनी धोरा चेलो
02:13सोने सांधी से दर घसर लेन ग्रहाकाना दिलासा सोन तीन दिवसा थीन हजार उपैनी स्वस्त जेसी सा सोने सादर आता एकेटन हजार अनुवार
02:24च्वाइतरी एका दशे निवीत पंडर पुरा चार लाखान वेक्षा जासत भावीकांची मांदी आली तविठोरायाला पुरण पोलिसा नई वेट्या
02:37अबीपी माजा उगडा डोले बगा नीट

Recommended