Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 4/13/2025
औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्रातलं राजकारण ढवळून निघालं, आंदोलन, मोर्चे असं सगळं काही पाहायला मिळालं, हे वातावरण शांत होत नाही तोच, पुन्हा एकदा औरंगजेबाच्या मुद्द्यावरुन राजकारण तापलं, यावेळी 'सामना' रंगला आहे तो अमित शाहा आणि संजय राऊतांमध्ये, इतकंच नव्हे तर अमित शाहांनी छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख केल्याचा दावा संजय राऊतांनी केला, पाहुया याचा आढावा घेणारा हा विशेष रिपोर्ट
शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह   छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या  रायगडावर पोहोचले.... आणि तिथून त्यांनी भाषण केलं...  पण अमित शाहांच्या याच भाषणातील मुद्द्यांचे बाण करुन  संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं...  पहिला प्रहार होता तो अमित शाहांनी केलेल्या शिवरायांच्या नामोल्लेखावरुन... तर दुसरीकडे अमित शाहांनी औरंगजेबाच्या कबरीचा  समाधी म्हणून उल्लेख केल्याच्या वक्तव्यावरुही राऊतांनी टीकास्त्र डागलं... अमित शाहांच्या याच कार्यक्रमात  छत्रपतींच्या सातारा गादीचे वारसदार खा. उदयनराजेंना आमंत्रण होतं   पण कोल्हापूर गादीचे वारसदार खा. शाहू छत्रपतींना मात्र बोलावणं न आल्यानं   राऊतांनीही यावरुनही सवाल केले....

Category

🗞
News
Transcript
00:00अवरंग देबाचा कबरीचा मुद्यावरून महाराष्टातला राजकारन धावलूद निखालाप
00:04अंदोलन मोर्चे सगलक आही महाराष्टाला पाहला मिलालाप
00:07हे वाता अवरण शान्त होत नाही तोच
00:09पुन्हा एकदा अउरंग देबाच्या मुद्यावरूंद राजकारण तापलं
00:12यावडी सामना रंगला हे तो अमिच शाहा आणी संजे राउतान मधे
00:16इतकस नवेतर अमिच शाहानी छत्रबाती शिवरायंचा एकेरे उल्लेक किलाचा दावा
00:20संजे राउतान निकिला पहुयात या सग्राचा आढवा घंणा रहा विशेश रिपोर्ट
00:24वाल सिवा में संसकार करे भरे पर सिवाजी ने वे संसकार को एक वर्ट भुरूक्स
00:32आलंगीर कहने वाला व्यक्ती महराष्ट में पराजी थोकर यही उच्छी समाधी
00:40शनिवारी केंद्रिया गुरुह मंत्री आमिट शाहा छत्रबदी शिवरायांचा स्वराज्जाची राज्थानी असलेले रायगडावर पहुचले
00:48आणि तिधून तैन्नी भाषणाला सुर्वात के
00:51पण अमिट शाहांचा याज भाषणा दिल मुद्यान से बाण करून संजर आउतानी सत्ता धर्याना लगशकेला
00:57पहिला ब्रहार होता तो मंज़ा अमिट शाहान नी केलेला शिवरायांचा नामोल लेखावरू
01:01सिव चरीत्र को हम सब का दाईत्व है इसको भारत के बच्चे बच्चे को सिखाया जाए भारत के बच्चे बच्चे को पढ़ाया
01:14और मैं तो आज महाराश में आया हूँ महाराश के लोगों को तो हाथ जोड़कर विनंती करने आया हूँ
01:23शिवराय को महराज़ु तक सिमीत मत रख्ये देश और दुनिया शिवराय चे प्रहना लेशे।
01:53उरंग जेवाचा कबरीचा समाधी मनुन उल्ले केल्याचा वक्तव्या वरू नहीं, संजय रावतानी टिकास्त्र डागला।
02:23उसके सामने लड़ते रहे, जुचते रहे, यहां तक कि अपने आपको आलंगीर कहने वाला गटी महराश्त में पराजित होकर यहीं उसकी समाधी।
02:53अमिट्शांचा यास कारेक्रमाच छत्रबतिन चा सातारा गाधी चे वारस्था, खासदार उदन राजेनना अमंत्रन देना दालोगूते।
03:12पन कोलापूर गाधी से वारस्था रस्थेल्या खासदार शाहू छत्रबतिनना मात्र बोलावन न आल्याना, रावतान नहीं या वरुन सवाल उपस ठित केले।
03:21तर तुम्ही चत्रबति संभाजी, सिवाजी महाराज़न चा संद्रबती कायरेकम बडायेगडा वर करता है।
03:28तर ममग साताराने कुलापूर या दोनी गाधा चत्रबतिन चाएं चाहते।
03:32मक्डोनी गाध्यां चे वहांशज आना अजध च्छतर बाते ना तुमि निमांतरन जहला आपाईज़ी तुमि कॉल्लापूर रचा गाधी निमांतरन डिल नाहीं, प्क्तो जे महाराज जुआ हजी हजी करता है तुमि तुमि त्याना निमांतरन डिल तुमि शव मारा जना स
04:02संजर आउतानी टीकेचे बान सोडले आणि त्यावर महायुती कडूं प्रत्युत्तर सुथा आले
04:32पड़ काई लोकाना कुटतरी बतनामी करनाईची हाउस जस्ते।
05:02पड़ काई लोकाना कुटतरी बतनामी करनाईची हाउस जस्ते।
05:32पहायला मिला लिया है।
05:34बेवरो रिपोर्ट एबीपी माज़ा।
05:36उगडा डोले बखा नीट।
05:42पहायला मिला लिपोर्ट एपाइची हाई लिए
05:44लिए
05:46लिए
05:48लिए
05:50लिए
05:52लिए

Recommended