• 2 days ago
Special Report Sanjay Raut : मोदींची सप्टेंबरमध्ये निवृत्ती,राऊतांची भविष्यवाणी;भाजप जाळ्यात अडकणार? 
ठाकरे गटाचा आणि संजय राऊतांचा एक वेगळाच सामना सुरु आहे.. सध्या राऊतांचा सगळा फोकस भाजपवर आहे.. सप्टेंबरमध्ये नरेंद्र मोदी राजकारणातून रिटायर होणार अशी आवई कम भविष्यवाणी करुन राऊत मोकळे झाले आहेत. फडणवीसांना मोदींचा वारसदार जाहीर करुन आणखी एक काडी टाकायचा प्रयत्न त्यांनी केलाय. संजय राऊत यांच्या जाळ्यात भाजपचे नेते अडकतील का? भाजपमधील काही लोकांच्या डोक्यात संशय कल्लोळ निर्माण होईल का? राऊत वटवत असलेल्या कळीच्या नारदाच्या भूमिकेला यश येईल का? पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट 
ठाकरेगटाचे खासदार संजय राऊत हात धुवून मोदींच्या निवृत्तीच्या मागे लागले आहेत का आणि का लागले आहेत असे प्रश्न विचारले जातायत..
याचं कारण आहे, सलग तिसऱ्या दिवशी संजय राऊतांनी मोदींच्या निवृत्तीची तारीख जाहीर केलीय..
सप्टेंबर मध्ये म्हणजे या सहा महिन्यात मोदी निवृत्ती होणार अशी भविष्यवाणीही सामनाच्या अग्रलेखात वर्तवण्यात आलीय. 
खरं तर फडणवीसांनी या प्रकरणावर सविस्तर उत्तर सुद्धा दिलं होतं, राऊतांच्या विचारांची मुघलांसोबत तुलना सुद्धा केली होती, यात  राऊतांनी तात्काळ संधी शोधली आणि आज प्रत्युत्तर दिलं. मोदींच्या उदयानंतर लालकृष्ण अडवाणींना अडगळीत टाकलं अशी टीका करत भाजपची शाहजहानशी तुलनाही करुन टाकली. 


काँग्रेसकडून विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा राऊतांच्या सूरात सूर मिसळला. भाजपकडून किल्ला लढवण्याची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि चित्रा वाघ सुद्धा उचलली. संजय राऊतांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे असं ट्विट बावनकुळेेंनी केलं. तर चित्रा वाघ यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंना शालीजोडीतले मारुन घेतले.

Category

🗞
News
Transcript
00:00ठाकरे गटाचा, मणियेच संजर राउतांचा एक वेगला सामना सध्या सुरुव है
00:05सद्या राउतांचा सगला फोकस भाजब अवर है
00:08सब्टेंबर मधे नरेंदर मोधी राजकारना तुन रेटायर होनार अशी अवई कम भविश्यवाणी करुण राउत मोकले जालें
00:15फटनवी सानना मोधींचा वारसदार जाहिर करुण आणखी एक काडी टाकनाचा प्रयतना त्यानी केला है
00:21संजे राउत यांचा जाले आत भाजबसे नेते अडगतील का
00:25भाजब मदिल लोकांचा डोक्यात या मुल सउंशय कलल निर्मान होईल का
00:30राउत वटवत अस्तेला कलीचा नारदाचा भुमी केला याशेल का
00:35पावयात या बदलचा हाँ स्पेशल रिपोर्ट
00:38ठाकरे गटाचे खासदार संजे राउत हाद धून मोदीन चा निवरुत्ति चा मागे लागलेत का
00:47आणि का लागले? असे प्रश्न विचारले जाता है। यचा कारण है सलक तिस्रे दिवशी संजे राउतान नी
00:56मोदीन चा निवरुत्ति ची तारिख जायर केली है। सब्टेमर मदहे मंजस या साह महिनार मोधीन निवरुत्त होनार अशी भविश्यावानी ही सामना चा अगरलेखात वरताउने आताली है।
01:26नरेंडर मुदी पंचात्र वर्ष पुरुणा करता है। आडि त्यानीज केलेले ने मानुसा ताने निवरुत्त भावा लागता है। ये देवेंदा फरोणी श्ठरवनार नाई है। ताने किती बूलू दया। नरेंडर मुदीन चा सुधा अवतार कार्या सम्पलेला है�
01:56अच्छा उद्या नंतर लालकुर्षन अडवानीन ना अडगली टाकला।
01:59अशी टीका करण भाजबची शाहजाहन से तुलना केली।
02:04भारतिय संस्कुर्ति मदे वडिल जीवनत अस्तानना
02:08मुलांचा विचार होत नाही करायाचा ही नस्तो।
02:42भारतिय संस्कुर्ति मदे वडिल जीवनत अस्तानना मुलांचा होत नाही करायाचा ही नस्तो।
03:13कॉंग्रेस कड़ून विजेवडे टिवार याननी ही राउतांचा सूराथ सूर मिसला।
03:17भाजबगडून किल्ला लडवनाची जबापदारी प्रदेशाद्धेख्ष बावनकुले आनी चित्रावाग याननी उचलनी।
03:23संजय राउतांचा मानसीक संतुलान बिघढडले आसा ट्वीट बावनकुले नी केला तर चित्रावाग याननी संजय राउतांचा उत्दव ठाकरेन ना शालजूडितले मारून गेतले।
03:53पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नाव आला की काई होता। याचा उदारन देताना सामनान नितिन गड़करींचा दाखला दिला।
04:11मोदी हे यत्य सब्टेंबर महिने आथ 75 वर्ष पूर्ण करती। स्वता नियमा प्रमाने निवरूत्ती गेती। आता संगहला फाट्यावर मारणायसा काम होता है। आमला संगहची गरज नहीं, तेंचा शिवाई 400 पार करू असा नडडा भणाले। संगहन लोकसाबा नि�
04:41पण गड़करीन ना रोखना साथी पूर्ती उद्ध्योक समुहावर धाड़ी घाटला। ताना बदनाम केला।
04:46आरुन जेटलीन नी ये घड़ावला, पण या कारस्तानाचा केंद्र बिंदुग गुजरात मधेस होता।
04:52गड़करी थेट संगहने नियोक्त केले अध्यक्ष भोते। पण तेंचाज काटा काटने दाला।
04:57हाँ गड़करी ना लोकसाबा नि पण गड़करीन ना रोखना साथी पूर्ती उद्ध्योक समुहावर धाड़ी घाटला।
05:00ते मुले भाजबचा अध्यक्ष या वेली शमभर टक्के नागपुरा तुनस थारणारा।
05:05संगहने तंसा अध्यक्ष नेमला तर काटा मोधी शाहंचा काजाथ गुसे।
05:10अच्छा मोठा मास लीडर हा तेंचा एकुणज भाजब संग परिवाराला पहलेंदा सापडलेला है जियाच्या मागे स्वताची एशी मत्या है।
05:24तर अश्या माणसाच्या स्पर्दे मधे त्यांसा कारेकाल संपत आला है और माराश्ट अतिल मानूस निवडला जाईला और तो संगन निवडल वगर ये मणने है।
05:34माझा मते अढचनी ताननेया साथी जाती है एक राजकिय जाला कुर्गोडी केवा टाक्टीक मंता है एकार या समोर चा माणसा ला नाव न गेता ही कसा अढचनी तानू शकल जाता है प्रवक्त्या करने त्याचा ये उत्तम उधारण है असा माला वाठता है।
05:47गड़करींचा उधारण तसा ताजा असतानाच आणि मोदींचा निवरुत्तीची चर्चा करतानाच संजय राउत्यानी देविंद्र फटनविसान नाव वारस ठरून ताकला है।
05:56शायोगिन चाय जोड़ीला फटनविसान सा नाव खेवून राउत्यानी फटनविसान ची डोके दुखी वाधवली है का?
06:03विरो रिपोर्ट एबीपी माज़ार

Recommended