• yesterday
गेले २ दिवस वक्फ दुरुस्ती विधेयकाची जितकी चर्चा देशात सुरु आहे..तितकीच चर्चा इंडिया आघाडीत असलेल्या ठाकरेंच्या भूमिकेची राज्यात सुरु आहे. लोकसभेत ठाकरेंच्या खासदारांनी विधेयकाच्या विरोधात मतदान केलं. त्यावरुन भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेनं टीकेची झोड उठवली. या पार्श्वभूमीवर स्पष्टीकरण देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतलं ठाकरेंचं एक वाक्य नंतरही जास्त ट्रेंड झालं ते वाक्य होतं 'कहना.. क्या.. चाहते.. हो'.. हा काय प्रकार आहे चला पाहुयात .
वक्फ सुधारणा विधेयकामुळे सगळ्यात मोठी गोची उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची झालेली दिसतेय.  त्यावर स्पष्टीकरण देण्यासाठी स्वत: उद्धव ठाकरेंनी  पत्रकार परिषद घेतली.  त्यांनी भाजपलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं.  मुस्लिमांचं लांगुलचालन करण्याच्या बाबतीत उद्धव ठाकरेंनी भाजपला मोहम्मद अली जिनांच्या पंक्तीत आणून बसवलंय.  
एकिकडे हे विधेयक मुस्लिमांसाठी चांगलं आहे म्हणून भाजप मुस्लिमधार्जिणे आहे असं त्यांना सांगायचं होतं तर दुसरीकडे विधेयकाच्या विरोधात आपल्या खासदारांनी केलेलं मतदान जस्टीफाय करायचं होतं.

Category

🗞
News
Transcript
00:00गेले दोन दिवस वक्फ दूरुस्ती विधेखाची जितकी चर्चा देशाथ सुरूय तितकी चर्चा इंडिया आगाडीत असलेलया ठाकरें चा भुमीके ची राज्याथ सूरूय।
00:09लोकसभे ठाकरेंच्या खास्दरा नी विधोयकाच्या विरोधात मतदान केला
00:13त्या वोरण भाजवप आणी शिंदेंच्या शीवसानेन टीकेची जोड उठवली
00:17या पार्शो भुमी वर स्पष्टी करन देना साथी उठव ठाकरें नी आज एक पतरकार परिशद गेतली
00:23या पतरकार परिशद यतला ठाकरेंच्या एक वाक्य नंतरी ही जासता ट्रेंड जाला
00:28या वाक्य होता कहना क्या चाहते हो
00:31हाँ इमका काई प्रकार है? पाहुयाथ
01:01हाँ इमका काई प्रकार है? पाहुयाथ
01:32त्यानी भाजबलाच आरुपीच्या पंद्रेत उभख यालबर नी??
01:35मुस्लीमानं चा लांगुल चालन करना चा बाप्तित
01:38उठव ठाकरें नी भाजबला महमत अली जिनां चा पंक्ति तानुं बसावला
02:01ये स्वता जवड मुसल्मारंचा लामवल चालन करत थोते
02:04ते बहितला न तभी मालें की जिनाना सुड़ा लाद वाटलेंसल की
02:07अरे आपलेला नाई जी तरताले ते यानी तेलो
02:09भाजब्टी कोरूं डाखो।
02:10राहूल गान्दी यांची सावली मिलाल्या मले
02:15गरीब मुसल्मानों की बहुत चिंता हो रही है
02:18अचानक
02:19इतनी चिंता हो रही है कि मुझे डर लगने लगा है
02:23और मुसल्मान की डर है हिंदु भी डर है
02:25कि इतनी चिंता गरीब मुसल्मानों की चेव हो रही है
02:29अच्छानक इतनी चिंता हो रही है कि मुझे डर लगने लगा है
02:34और मुसल्मान की डरे हिंदू भी डरे हैं
02:36कि इतनी चिंता गरीब मुसल्मानों की चेव हो रही है
02:39मुसल्मानों की इतनी चिंता है बैरीश्टर जिना भी नहीं करके
02:43ब्यारिष्टर मम्ब दली दिना ने भी कभी इतनी चिंता
02:49मुसल्मानों की नहीं कीती
02:51वो आप कल से कर रहे हो
02:53रेष्ट अभीमान बोदी बाईजर
02:58एक दिक्डे ये विद्धेक मुसलिमान साथी चांगले मणून
03:01भाजपा मुसलिम धारजेने आहेट
03:03असा त्यांना सांगाइचा होता
03:05ता दुसरे गड़ाई विद्धेकाचे विरोधार
03:07आपले खास्जारां नी केलेला मतदान जस्ठीपाई कराइचा होता
03:11उद्धाव ढखलेंचा याच द्विधामनस्तिती वरुं
03:13कन्फ्यूजन वरुं भाजपा ने त्यांनी खिल्ली उडवणाचा प्रयत्ना केला
03:43कि वो सिवसेना के नेता है कि कॉंग्रेस पक्षे के नेता है
03:46तो मुझे अच्छा रखता है कि वो काफी कंफ्यूजद है
03:50इकड़े राज्यसमेद बोलताना संजेराउतना नी देखिल भाजपाचा हिंदूत्वा
03:53बेगडी असलाचा आरूप करताना भाशन ठूकला
04:13कि इतनी चिंता गरीब मुसल्मानों की चेव हो रही है
04:17मुसल्मानों की इतनी चिंता बैरिष्टर जिना भी नहीं करके
04:22बैरिष्टर ममधली जिना ने भी कभी इतनी चिंता
04:26मुसल्मानों की नहीं कीती
04:28को आप कल से कर रहे हो
04:30मुझे तो लगा कि ये बैरीष्टर जिना का कबर से आत्मा उठकर आपने सरे में घुज़ गया।
04:36संजरावतम वर दंगल भड़कवनेचा प्रयत्ना करनेचा गुणा दाखल कराबा अशी मागणी खासदार नरेश महस्क्यान निकली।
04:42तर ठाकरेंचा पतरकार परिश देला अर्थ नहीं असा सुर्व श्रीकांत शिन्देन निलावला।
05:12पतरकार परिश देला अशी मागणी खासदार नरेश महस्क्यान नरेश महस्क्यान निलावला।
05:42विधेक पिरोधी भुमिकेचा समर्थान केला।
06:13मस्जीत के बाहर बाहर पूजा करने लोग खड़े हो सकते हैं, लेकिन मस्जीत बहर जाने के बाहर नमाद नहीं पढ़ते हैं, पढ़ेंगे तो पासफोर्ट कैंसल होगा।
06:24इस डेश को हिँदू राष बनाने का जो इनका कदम आ गया है, वो म्सुलमाणोग के साथ में सरासान नायनसाफ़ी इनकी हो रही हैं।
06:34लिकिन हम भावती जबतास तरीकटे से बोलते हैं, हम इस बील का विरोध कर रहे हैं, करते रहेंगे।
06:54अपने लोगान पर प्रेम केला पाज़े
06:56अपने कार्याकर्ताने एकतरे ठूला पाज़े
06:58मनुन इवडी लोगो एकमेर शिन्दी साहबान पर गेले
07:02एकाजा मननाच्या दाराव रस्तान
07:04त्याच्या मददी साथी जो हिलिकॉप्टर ग्यूं लेतो
07:08आणी त्याला एरलिफ्ट करतो
07:10आणी तजे प्रान वाचवतो
07:12त्या प्रानाची किम्मद है तुसे पैशेची किम्मद नहीं है
07:38खिलाव ठाकरेन ना सत्या करावी लागती है
07:40त्यावर तोड़ सापड़त काही
07:42तोवर शिन्दे काय, राणे काय
07:44किम्मा भाजबा काय
07:46सगले जन एकज़ प्रश्न विचारत रहती है
07:48कहें न कहें चाता है
07:50वही तुम्हे खेता हो
07:52प्यूरो रिपोर्ट एबीपी माज़ार
07:56एबीपी माज़ार
07:58उगड़ा डोले बघा नीट

Recommended