• yesterday
Pune:दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला जीवापेक्षा पैसे महत्वाचे? रुग्णालयाच्या मुजोरीमुळे गर्भवतीचा मृत्यू
पुण्याचं नामांकित दीनानाथ मंगेशकर रूग्णालय सध्या वादात सापडलंय... निमित्त ठरलंय, तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू... या महिलेच्या मृत्यूसाठी रुग्णालय प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आलाय...तनिषा भिसेंना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल केलं.. तेव्हा हॉस्पिटल प्रशासनाने १० लाखांची मागणी केली होती.. पण अडीच लाख भरायला तयार असूनही रुग्णालयाने दाखल करुन घेतली नाही, अशी तक्रार भाजप आमदार अमित गोरखेंनी केलीय... दीनानाथ मंगेशकर या रुग्णालयातून दुसरीकडे नेत असतानाच वाटेतच तनिषा यांनी जुळ्या मुलांना जन्म दिला.. पण तनिषा भिसेंचा दुर्दैवी मृत्यू झाला... याप्रकरणी भाजप आमदार अमित गोरखेंनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दाखल केली. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाला फोन करूनही रूग्णालय प्रशासनाने ऐकून घेतलं नसल्याची बाब समोर आलीये, यावर आता रूग्णालय प्रशासन स्पष्टीकरण देणार का असा सवाल उपस्थित होतोय...सविस्तर अहवाल राज्य सरकारला सादर करणार असल्याची माहिती रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी रवी पालेकर यांनी दिलीये...शी केली जाणार, असंही ते म्हणालेत...

Category

🗞
News
Transcript
00:00पुणयाचा नामांकी दिनानात मंगेशकर रुगनाल्य सध्या बाद अथ सापडले
00:04निमित्त थरले तनहीशा भीसे या गर्भवतीचा मृत्यू
00:08या महेलेचा मृत्यू साथि रुगनाल्य प्रस्यासान जबापदर असलाचा आरोप करणाताला
00:12तनीशा भीसेन दिदानात मंगेशकर रुगणाल्या तीला दाखल केल गेला
00:16तेमा हस्पिटल प्रशासानान दहा लाखांची मागणी केले वती
00:19पण अडीच लाग भरायला तायार असू नहीं
00:21रुगणाल्याना दाखल करूँ गेतला नहीं अशी तकरार
00:24भाजपा अम्दार अमित गोरखे निकेली
00:27दिदानात मंगेशकर या रुगणाल्या तुन दुसरी कड़े नेत अस्तान आच वाटेत अच
00:30तनीशायन नी जोल्या मुल्यानना जन्मदीला
00:33पण तनीशा भीसेन चा दुरदैवी मृत्यो जाला
00:35या प्रकलनी भाजपा अम्दार अमित गोरखे नी मुख्यमंत्रां कड़े तक्रार दाखल केली
00:39मुख्यमंत्री वैदेके साहयता कक्षा तुन दिदानात मंगेशकर रुगणाल्या ला
00:43फों करूँना ही रुगणाल्या प्रस्चासानां आईकून गेतला नसलेची बाप स्वमोराली
00:48क्याओर अता रुगणाल्या प्रस्चासान सपष्ठिकरन देनार का?
00:50सवाल उपस्थीत होतो है
00:52सविस्त रहवाल राज्य सरकारला साधर करना राषलायची भाइती रुगणाल्याचाय जोन संपरक अधिकारी रवी पालेकर्यां नी दिलिया।
00:59तनिशा बिसे माझी वाइनी लागते। अठवी सार्खेला तीला थोड़ा सा ब्लीडिंग होतो तो।
01:12पोता दुखोतो तो मुझे दिनानाथ मंगेश गरला गेला। डॉक्टर अन्ना भेटला। डॉक्टर बोले कि जारा क्रिटिकल सिट्वेशन आहे।
01:22डॉक्टर बोले कि 20 लाग रुपे लागतील भरना साथी। अमी मणलो कि अता थोड़े काई कमी तर। अता दहा लाग रुपे भरा तुम्ही। डिपोजिट अता दहा लाग रुपे भरा। आणि जर तुमची काई आईपत वगरे नसेल, क्यापासिटी नसेल, तर तुम्
01:52मुला उती, जुली उती, अणि तिथा तिला 10 लाग रुपे आर्जेंड भरा रहे, तर आमी अड्मिशन देनार नाई। असा सांगित लगेल,
02:00अद्मिशन नाकार लगेल। त्या नंतर मंतरलेयाउंन में फोल गेले नंतर ही, तितली अड्मिस्ट्रेशन नी जुकर उण, तेरेंना अड्मिशन दीला नाई, और त्या धावपली दुसरा हॉस्पूर्व में जावा लगेल। पण त्या दुसरा हॉस्पूर
02:30नक्की हा विशय आमें माणडना रहो।
02:33नी नामर्ट मंगेशकर आस्पितल या पुर्ण प्रकरणाची
02:37केशी महिती गयोंगी शासना कड़ा नेंचा सम्पूर्णा आवाल
02:40सवक्षिणसी पाठूनारा है।
02:42अतना जब माद्यमातना जे समोर आले ला है, ते पुर्ण भर्धवाद आले ला है,
02:47अतना जब विशय में कई बोलनार नहीं है,
02:49जी क्या है, ते सवीसर आपी,
02:50शासना कड़ा महिती सब्पीत कर।
02:55ते माँ आता या सगल्या प्रतीक्रिया अइकला नंतर एक प्रश्णा उपस्थिद वोतो है,
02:59तो मन्जे या महिलेच्या मृत्युला नकीद जबाबधार कोड़।
03:02दर्म्यां सत्ता धर्यां चा राजाशरया शिवाय रुग्नालय प्रश्यासन इवध्या उन्मत्त पना,
03:06तेंचा मदे येन अशक्य असला चितीका ठाकरें चा शिवसेने चा उपनेत्या सुष्मा अंधारेन नी केली है।
03:11इतका उद्दामपणा इतका निरढावलेपन तेहांच योगवशक्त,
03:15जबा सत्ता धर्यां चा राजच्छत्र भरभकम पाठीशी असता,
03:19आणि दिनानात रुग्नालया चा बाबध तर अशा असंक्य तकरारी होवू नहीं,
03:23जबा सत्ता धर्यां चा राजच्छत्र भरभकम पाठीशी असता,
03:27आणि दिनानात रुग्नालया चा बाबध तर अशा असंक्य तकरारी होवू नहीं,
03:31रुग्नालया मोठा दिमाखात उबा है।
03:33प्रश्ना हाँ उरतो, ज़र सत्ताधारी अम्दारांचा, निकटवर्तियांचा, जिवावर बेते परियंतो सुधा,
03:43ज़र रुग्नालयाला काहीच वाटत नहीं, तर आर्थिक द्रुष्ट्या, दुर्बल घटकाती लोकां नातर,
03:49ये रुग्नालय किड्या मुंग्या सार्ख चिर्डून ताकायला ही मागे पुड़े बग़नार नहीं।

Recommended