• 4 years ago
जळगाव : इंडियन कोब्रा जातीचा नाग रायसोनीनगर येथील जैन यांची शेतीजवळ किरण पाटील यांच्या घराजवळील पाण्याच्या हौदात पडलेला होता, त्या ठिकाणी वन्यजीव संरक्षण संस्थेचे सर्पमित्र राजेश सोनवणे व रवींद्र भोई यांनी त्या सापाला मोठ्या शिताफीने पकडून निसर्गाच्या सानिध्यात सोडले .

Category

🗞
News

Recommended