येरमाळ्यातील येडेश्वरी देवीचा याञा उत्सव सध्या सुरू आहे. उत्सवातील चुनखडी वेचण्याच्या मुख्य कार्यक्रम चुन्याच्या रानात पार पडला. यात्रेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक येरमाळा नगरीत दाखल झालेत. येडेश्वरी देवीची पालखी पुढचे पाच दिवस आबराईच्या रानात मुक्कामी असणार आहे. दरम्यान आज येडेश्वरी देवीच्या पालखीवर आज हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.
हेलिकॉपटरमधून येडेश्र्वरी देवीच्या पालखीवर पुष्पवृष्टी आई राजा उदो उदो च्या जयघोषात लाखोंच्या जनसमुदायाने घेतले येडेश्वरी देवीचे दर्शन येरमाळा येथील येडेश्वरी देवीच्या चैञ पोर्णिमा याञेतील मुख्य चुना वेचण्याच्या कार्यक्रमाला राज्यभरातून लाखो भाविक झाले सहभागी तुळजाभवानी देवीची धाकटी बहीण म्हणुन स्थानिक श्रधेनुसार येडेश्वरी देवीची ओळख .. तुळजाभवानी देवीची धाकटी बहीण म्हणुन स्थानिक श्रधेनुसार ओळखल्या येरमाळा नगरीत येथील येडेश्वरी देवीच्या चैञ पोर्णिमा याञा उत्सव सुरू असुन या याञा उत्सवातील मुख्य असलेला चुनखडी वेचण्याच्या मुख्य कार्यक्रम चुन्याच्या राणात पार पडला दरम्यान यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यात लाखो भाविक येरमाळा नगरीत दाखल झाले होते येडेश्वरी देवीची पालखी मुख्य मंदीरातुन आठवडी बाजार मार्गे आबराईच्या राणात नेण्यात आली असुन पुढील पाच दिवस आबराईच्या राणात ही पालखी मुक्कामी असणार आहे. दरम्यान हेलिकॉप्टर मधून देवीच्या पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. या याञा उत्सवातुन आढावा घेतलाय आमचे धाराशिवचे प्रतिनिधी आप्पासाहेब शेळके यांनी.

Category
🗞
NewsTranscript
00:00એરમાળાદીલ એડેશવરી દેવીચા યાત્રા ઉચવ સધ્ધા સુરુએ ઉચસવાદીલ ચુંખડી વેચણેચા મુખ્ય કાર�
00:30હીત્રશા કીત્તુા ઓ થૂતી કારા ભાાદૅથ કારાંગાય કાઈત
00:36કહીણરણે કીણંગેણ હસીણરભેણ હીણાણગે.
00:47પીીડીણ લીચીંજ માગામાગાજંજીમાગે વીંજીદીંજ બીંજીમાગીત
01:10ABP Maza, ઉગળા ડોલે, બખા નીટ