Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 4/12/2025
Special Report On Tamilnadu|तमिळनाडू सरकारचा ऐतिहासिक निर्णय,राज्यपाल मंजुरीविना कायद्यांची अधिसूचना 
प्रजासत्ताक भारताच्या इतिहासात कधी घडलं नाही अशी घटना आज घडली. सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या जोरावर तामिळनाडू सरकारनं राज्यपालांच्या मंजुरीशिवाय विधानसभेनं मंजूर केलेले १० कायद्यांची अधिसूचना जारी केली. राज्य सरकारांशी संघर्षाची भूमिका घेणाऱ्या राज्यपालांच्या आडमुठेपणाला ही एक चपराक आहे. पाहू या स्पेशल रिपोर्ट.. 
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन. 7 मे २०२१ पासून मुख्यमंत्रीपदावर आहेत.आणि हे आहेत तामिळनाडूचे राज्यपाल आर एन रवी..१८ सप्टेंबर २०२१ पासून ते पदावर आहेत. म्हणजे दोघंही गेल्या साडे तीन वर्षांपासून या पदांवर आहेत. पण या दोघांमधून एकदाही आडवा विस्तव गेला नाही. राज्य सरकारच्या धोरणांशी,निर्णयांशी,मतांशी राज्यपालांनी कायम दुमत व्यक्त केलं. २० अधिक विधेयकं अडवून ठेवली. राज्यपाल एन रवी सरकारच्या सल्ल्यानं काम करत नसल्यानं वैतागलेल्या राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टाचे दार ठोठावले. कोर्टानंही राज्यपालपदाचा आब राखत अनेकदा निरीक्षणं नोंदवली, पण त्याचा राज्यपालांवर परिणाम झाला नाही. अखेर गेल्या ८ एप्रिलला सुप्रीम कोर्टानं आदेश देत...

Category

🗞
News
Transcript
00:00प्रजासत्ताक भारताच्या इतिहासात कदी घड़लाने अशी घड़ना आज घड़लिये
00:03सुप्रिम कोर्टाच्या निकालाच्या जोरावर तामिल नाडु सरकारने राज्यापलांच्या मंजूरी शिवाय
00:08विधान समेने मंजूर के लेला दाहा काईदयांची अधिसूचाना जारी के लिए
00:11राज्या सरकारांची संगरशाची मुमिका घड़ला राज्यापलांची आड़मूठे बणाला ही एक चपराक है
00:16पवे
00:17हे आहे तामे नाडुचे मुख्यमंद्री M.K. स्टैलिन
00:29साथ मे 2021 पासून मुख्यमंद्री पदावर ते आहे तामे नाडुचे राज्यपाल आरेन रवी
00:3718 सप्टेंबर 2021 पासून ते पदावर है
00:41मने जे दोगह ही गेला साडे तीन वर्षान पासून आपपल्या पदान बर है
00:46पणि या दोगहान मधून एकदाही आडवा विस्ताव गेला नाई
00:49राज्यसरकारचा धोरणांची, निरणायांची, मतांची, राज्यपालानी कायं दुमत व्यक्ते केला
00:5620 फेक्षा अधिक विधेयका आडवून ठेवली
00:58राज्यपाल एन रवी सरकारचा सल्यान काम करत नस्या मोल वैतागलेला राज्यसरकारन सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले
01:07कोर्टा नहीं राज्यपाल पदाचा आब राखत आनेक दा निरिक्षणों नोंदोली पन जयाचा राज्यपालान वर परिणाम धाला नाई
01:13आखेर गेल्या आग हेपरिलला सुप्रीम कोर्टान आदेश देद
01:17राज्यपालस नभेतर राष्ट्रपती सुधा निर्धारीत विलेत काम करनेस बांधीला हेद
01:23आणि काईदा मंजूरी साथी आलेनंतर तीन महिन्यात त्यावर निर्णै घेतलाच पाहीजे असा निकाल दिला
01:28राज्यपाल वा राष्ट्रपतिन नी तीन महिनात निर्णे घेतला नाही तरतो आपो आप मंजूर समसला जाईल अस सांगने दाला
01:35अस ही सुप्रीम कोर्टाना स्पष्ट केला
01:39राज्यपालांचे अडमुठे पणाला ही मोठी चपराक होती आणी स्टैलिन सरकारचा मोठा विजे होता
01:45सुप्रीम कोर्टाचा या निकालाचा आधर घेत तमे नाडु सरकार न शनिवारी राज्यपालांचे मंजूरी शिवाय दहा काईदयांची अधिसूचना जारी करून टाकली
01:54तमे नाडु सरकार आणी राज्यपालान मतल्या संगर्शयची ही काही उदाहरण पहा
01:59एप्रिल 2022 मधे राज्यपालाची मारे करेंची शिक्षा कमी करणे सठी राष्ट्रपती ना राज्यसरकार चा मान्यते शिवाय पत्र लिहलाग
02:08क्यावी सुप्रीम कोर्टा न हा संगर अजिय धाचाला धक्का है असा निरिक्षण नोंदोलोग
02:13सप्टेंबर 2021 ते मे 2022 या नव महिनेंचा कलात राज्यपालाची मन्जूरीला आलेली 21 विधेयक बासनात बुंडा उंठेवली
02:22जानेवारी 2023 मधे या राज्यपाल महोदायानी तमेल नडूचा नाव तमेल गम असाला पाही जे ते आधिक चांगला आहय समहटलाउता
02:30त्या वरुन 37 नवेतर विरोधकानी ही त्यानना धारेवर धर लवताद
02:34नव जानेवारी 2023 या राज्यपालाणी अभी भाशनातली महिला सक्षमी करण, धर्मन रिपेक्षता, स्वाभीमानी हे शब्द बदलून टाकले
02:44मुख्यमंद्राणी त्यावर अक्षेप घेत, राज्यपाला नाईवजी मूल भाशन नोंद केला जाव, मणुन विधांचभा अध्यक्षाना विननती गेली
02:51ती मान्य केलानंता रागाव लेले एन रवी मुख्यमंद्राण्च भाशन सुरु अस्तानाच तावा तावाना निगुन गेले
02:58राश्ट्रगीता साथी सुधाते थामले नाहिन
03:00पुडचा वर्शी महनचे 12 फेबरुवारी 2024 ला राज्यपाल रवी यान्नी सम्पूर्ण अभिवाशन न वास्ता साराउंश वाचला आणी राश्ट्रगीत सुरु होन्या पूर्वीच निगुन गेले
03:10इतकस नाहितर अभिवाशन वाच्ण ही घटनेची थट्टा होईल असे तारे तोडले
03:15राज्यपाल आणी राज्यसरकारान मदला संघर्ष भारता सथी नवानाई
03:20इंद्रा गंधिन ही आनेक राज्यान मदे राष्ट्रपती राजवटी लादल्याव जाल
03:24UBA चा काला तही मोधी विरुद्ध कमला बेनिवाल, बोटा सिंग विरुद्ध नितिश कुमार हे संघर्ष गाजले
03:30आधा मोधीन चा कालात्तर तमेनाडू, केरल, तेलंगणा, महराष्ट्र, पश्चिम मंगाल
03:35आशा राज्जान मदे राज्जपालां कड़ून राज्ज सरकारांची अनेक दा आडवनूं जालिये
03:40सुप्रीम कोरटान हा आदेश दिलासला तेरी राज्जपाल आणे राज्ज सरकार मदला संघर्ष थांबेल का या प्रश्णाच उत्तर होय असर ठाम पणे द्याव आशी परिस्थिती नाही
03:51ब्यूर रिपोर्ट एबीपी माँचा

Recommended