Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 4 days ago
घाटकोपरच्या श्री संभव सोसायटीमध्ये दोन दिवसांपूर्वी येथील मराठी रहिवासी राम रिंगे यांच्यासोबत सोसायटी कमिटीचा वाद झाला या वादामध्ये तुम्ही मराठी आहात मराठी माणसं घाणेरडी असतात तसेच मांसाहार खातात असा आरोप करीत या कुटुंबाला बॉयकॉट करण्याचा प्रयत्न झाला.त्यानंतर मनसेच्या कार्यकर्ते या सोसायटीमध्ये पोहोचले आणि या वादाला तोंड फुटले.या सोसायटीमध्ये एकूण 42 कुटुंब आहेत ज्यामध्ये चार मराठी कुटुंब आहे तर एक उत्तर भारतीय  आणि एक मारवाडी कुटुंब आहे गेल्या वर्षी या सोसायटीचे इलेक्शन झाले त्यानंतर मराठी विरुद्ध गुजराती असा वाद या सोसायटीत रंगू लागला महत्त्वाचं म्हणजे या सोसायटीच्या व्हाट्सअप ग्रुप वर मराठी कुटुंबाच्या विरोधात पोल घेऊन त्यांना टार्गेट केलं जात असल्याचा आरोप इथल्या मराठी कुटुंबीयांनी केला आहे. मात्र मराठी माणसावरील हा अन्याय सहन केला जाणार नाही अशी प्रतिक्रिया मनसेचे राज पार्टे यांनी दिली आहे.
रहिवासी संकुलामध्ये मराठी विरुद्ध गुजराती असा वाद घाटकोपरमध्ये काही नवा नाही याआधी देखील एका उच्चभ्रू रहिवासी सोसायटीमध्ये देखील आवाद पेटलेला पाहायला मिळाला या सोबतच घाटकोपर पूर्वेकडे गुजराती पाट्यांचा वाद देखील निघायला होता. मुंबई आणि उपग्रहांमध्ये सध्या भाषिक आणि जातीय तणाव दिसून येतोय सध्या या प्रकरणात पोलीस आणि सरकार नेमकी काय भूमिका घेत आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र या सोसायटीचे चेयरमन सतीश गोरे यांनी या प्रकरणनंतर मराठी माणसावर असे काही झाले असेल तर कारवाई करू अशी प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न केला असत, मनसे आक्रमक झाली आणि या चेयरमन वर धावून गेली असत त्याला पळ काढावा लागला.

Category

🗞
News
Transcript
00:00अब इसे इतर ठांबुआ, तुमसा दोपुर शाय न शा, जला तुमसा भाष्यत सम्धवा, गुजरातीर सम्धवा, मारवडी सम्धवा तेला कुट्वी भाचा है जी सम्धवा, और दुसरी गोष्टो, पर जर मराटी मानसा जा नादला लागलाथ, जर मराटी मानू छूकत
00:30करें चार दना या कोट्वी भाष्यत सम्धा, तुम नहीं सम्धे नाषामः, टार तना नशॉक जए, भाष्यत सम्धे चार धनकी किरोणी तुमसा भाष्यत समेह, जाक्षो, भाष्यत पाला के हा तुमसा बाध्या कora को पुझराक, जबात ही पुझराक, बात बलद सम्ध
01:00तो गंदे ना तु महर रस्त भी गंदा हो गया तो इदर क्या के लिए आई दरो उसको समझाओ लेटो इतने जबते जबरें जाएगा
01:09ना उत्तर भी नहीं पाये का भार भी नहीं जाए पाईगा देखो आपने को अच्छी तरे से रहने का है मिल के रहने का है
01:14मिल के ही रहे रहा है साथ के सोसाड़ी में, तेवार साथ मही करता है

Recommended