Dhananjay Deshmukh : केज पोलिसांच्या 'या' दोन चूका भावाच्या मृत्यूस कारणीभूत
काल मसाजोग येथे मुस्लिम बांधवांनी ईद साजरी केली नाही.यावर्षी ईद चा मोठ्या प्रमाणात करण्याचा स्वर्गीय संतोष देशमुख यांचा मानस होता.काल मुस्लिम बांधवांना काल अश्रू अनावर झाले. मुस्लिम बांधवांचा मुख्य सण असून देखील त्यांच्यामध्ये सणाबद्दल उत्साह नव्हता. त्यांनी माझ्यासोबत दिवसभर वेळ घालवला.केज पोलिसांच्या हातात तपास असताना त्यांनी तो चोखपणे करण्याचा प्रयत्न केला नाही.केज पोलिसांनी कळंब च्या महिलेची चौकशी देखील केली नाही.त्या महिलेने अनेक लोकांना अडकवलं आहे. विशेष करून पीआय साहेबांनी केलेल्या दोन चुका आमच्या भावाला मृत्यूच्या तोंडात नेण्यास कारणीभूत ठरले. होळीच्या दिवशी कर्मचारी उत्साहात होळी साजरा करत होते. याचा आता तरी तपास झाला पाहिजे. तपासाची अपेक्षा यंत्रणांकडून आम्हाला आहे. कृष्णा आंधळे बाबत मी एस पी साहेबांना फोन केला होता, तो का जेरबंद होत नाही हा प्रश्न त्यांचा आहे. सयाजी शिंदे भेटायला येणार आहेत. बीड जिल्ह्यात गेल्या तीन महिन्याच्या कालावधीत जो काही गोंधळ चालू आहे त्याबाबत आम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उद्या भेट घेणार आहोत. आरोपी मध्ये असतानाच या गोष्टी कशा बाहेर येतात. जेल प्रशासनाकडून आम्ही मागितलेली कुठलीच माहिती आम्हाला मिळालेली नाही.बारामतीतील मराठा क्रांती मोर्चा ची समन्वयक समिती उद्या अजित पवारांना भेटणार आहे. याच बाबतीत त्यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी स्वानंद पाटील यांनी
काल मसाजोग येथे मुस्लिम बांधवांनी ईद साजरी केली नाही.यावर्षी ईद चा मोठ्या प्रमाणात करण्याचा स्वर्गीय संतोष देशमुख यांचा मानस होता.काल मुस्लिम बांधवांना काल अश्रू अनावर झाले. मुस्लिम बांधवांचा मुख्य सण असून देखील त्यांच्यामध्ये सणाबद्दल उत्साह नव्हता. त्यांनी माझ्यासोबत दिवसभर वेळ घालवला.केज पोलिसांच्या हातात तपास असताना त्यांनी तो चोखपणे करण्याचा प्रयत्न केला नाही.केज पोलिसांनी कळंब च्या महिलेची चौकशी देखील केली नाही.त्या महिलेने अनेक लोकांना अडकवलं आहे. विशेष करून पीआय साहेबांनी केलेल्या दोन चुका आमच्या भावाला मृत्यूच्या तोंडात नेण्यास कारणीभूत ठरले. होळीच्या दिवशी कर्मचारी उत्साहात होळी साजरा करत होते. याचा आता तरी तपास झाला पाहिजे. तपासाची अपेक्षा यंत्रणांकडून आम्हाला आहे. कृष्णा आंधळे बाबत मी एस पी साहेबांना फोन केला होता, तो का जेरबंद होत नाही हा प्रश्न त्यांचा आहे. सयाजी शिंदे भेटायला येणार आहेत. बीड जिल्ह्यात गेल्या तीन महिन्याच्या कालावधीत जो काही गोंधळ चालू आहे त्याबाबत आम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उद्या भेट घेणार आहोत. आरोपी मध्ये असतानाच या गोष्टी कशा बाहेर येतात. जेल प्रशासनाकडून आम्ही मागितलेली कुठलीच माहिती आम्हाला मिळालेली नाही.बारामतीतील मराठा क्रांती मोर्चा ची समन्वयक समिती उद्या अजित पवारांना भेटणार आहे. याच बाबतीत त्यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी स्वानंद पाटील यांनी
Category
🗞
NewsTranscript
00:00कि त्यांना महाईत होता, कि चिंचोली च्या लोकेशनला ये सगड़े आरोपी आहे, तरी देखिल
00:05गावकर्यांना कुछले हाई पद्धतिना त्यांनी सांगनेचा प्रतिणा केला नाही, कि आरोपी तीता आहे
00:09ते मनते हैं कि घरी पेकेशन चालू है, पत्करावाना केले लिया है, परोंतो त्यांसा काई शोद लागत नाही
00:15अता तो प्रशन खरे आर्थाना, पोलिष डिपार्मेंट लाज विचारला पाईजे, कि क्रष्णा अंडले कुछ है
00:22और दूसरी चुट्र, कि आश्या पद्धतिना महिला तायार केली होती, अश्या कटर चला होता, तरी देखिल त्याची कुछली तापास नहीं केल नाही, तापास केल नाही
00:32उलट त्याचा गांबिरेना गेता, जे काई होडीचा सन होता, तया दिशी उत्साथ एकडम होडी त्यानी साजरी केल नाही
00:40भौवकाल मस्साजोग मदिल मुस्लिम बांदोले त्यानी इच साजरी केल नाही, काय काल इथा आल्यावर त्यानीचा भावना होती?
00:48भावना इवडिया दाटून आले आत्या सक्या मुस्लिम बांदोले चाय, कारण का तैंचा सबोत जे सर्पंचाच नातो होता, हम्चा कुटुम्बाच नातो होता, यासा पढ़ती न होता कि ये चागो दर्चे जे रम्जान हा पवित्र मैने तीला, जो सन है रम्जान चा
01:18सगलेंने एकमेकानना सम्जुन गेवन, हा फुक मोटा उच्छा पीचा उच्छा होता, अणि या वर्षी तर मंगलकारयलाय मदे फुक मोटा चांगला पढ़तीना कारणाच नियोजन माक्चे वर्षी संतुशान्दानी सांगितला होता, तया जुने आठोनीना सग
01:48मला सुदा खुब जास्ते दुख वोतोता, तसेच या इदला प्रत्यकाच घरी जाओ निप्थार जो उपास थे रोजा, तेछी सगयानना मेजवानी त्याननी आन्नांच आठोनी दिले वती या वर्षी पण, परन्तु ते करताना त्यानना खुब कुटा तरी तुटल
02:18या पईकी 25-30 कुटुम ने तर काल घरात गोड़ पदार्च देखिल आनला नाई
02:24एवडे घर जास्ते प्रमानात नाहीत, परन्तु एक 30-45 परेंट मुस्लीम समाजाची घरा हैत
02:33जरी काई लहान लेकरां मुला, पाउन्यां मुला, जरी काई सानाच थोड़ा पर प्रमानात कार्ण्याच जरी आली ला असला तरी
02:40एक मत्र मी प्रमुख्यान सांगुशक्तो कि कुटला ही उच्छान आओता त्या साना मदे
02:46जे माला लोग घटायेला आलते एकशर से सगए जुन्य कपडे जे आपने नेमे गालते उते ते अपडे आले उते
02:52आनी माजह सोबत, बर्या पा एकि दिभस बरते नी वेल गालोना
02:57और कुछ एक उच्छात और इत्चा पवित्र सन रम्जान नहीं केला
03:05आपन बगीतला तर सदर्ण अता या घटनेला शम्बर द्यू सबेच्चा अधिक दिवस जालेले आएत
03:11आणि अता पुर्छी जी अंदुरोयची रणवीती आसनारे ती काई आसनारे नहीं कर?
03:18अपन जरी किती जरी दिवस जाले तरी परत एका गोश्टी वर यतो
03:22ते मन्जे 9 डिस्यम्बर, 6 डिस्यम्बर, 28 मेइ, 29 नुहेंबर, 12 डिस्यम्बर आणि तितली 8 डिवस पुर्छे
03:32करण या कालावधी मदे जो परेंत केज पुलीच्चा हाता तपास वता
03:36तो तपास कुछ पद्धती न तेनने चोक करने प्रश्ण प्रामानि केला नहीं
03:41तेचाज भाग मनों जे काई अपना पुर्छा माला प्रश्ण विचार ना रहे तुम्हे
03:46जे काई तुम्हे माला संधर्ब दिला है ते आनुशंगाने मी थोड़ा गोलतो
03:51कारका काल जी हत्या जाली लिये कलम मैले की प्रश्ण का रहा था
03:56वारुन, मार् तुम्हे संगचे पड़ायं आताथ तुम्हे ऐसा कहा है
04:01ती गारी ध्रिश्मुखेंचे गारी कलम करे वड़वन ठाली होती
04:06येची चवकशी बेवस्तित जाली पाईजे
04:09अणि त्याज मैलीचा मुझ्तिव दोन दुसर कोई जालेला
04:12चवकशी बेवस्तित सोडा
04:14केज पुलीस न तेची इंकॉरीरे केल की लिए नहीं कुटा
04:17केज पुलीस न तेची इंकॉरीरे केल की लिए नहीं कुटा
04:47अणि दुसरी चुक जिया में मनतो है
04:50कि अश्या पद्धतिना महिला तायार केले वती
04:53अश्या कटराचला होता तरे देखेल
04:55त्याची कुछली तापासनी तेनने केल नहीं तापास केला नहीं
04:58उलट त्याचा गांबिरे ना गयता
05:00अगले फ़ुलीचा शन होता, तया दुशी उठसाथ एकडम फ़ुली तेननी साजरी केली
05:04हे दाकों दिला कि आमचा कही होत नहीं कुटा
05:07और हम जरी कही जरी केल तरी ते सगल आमला
05:10अनि यचा आता तरी तपास जाला पाईजे
05:13आणि जे काई निष्पाप लोग अच्छा मधी आडखली गेली ले आईत
05:16आपलेला देखिल त्या गुष्टी मधी आडखाईचा प्रितना जालेला है
05:19अमी तपास यंतरनेला माहिती देएला अमी दुखात थो
05:22अमी त्यांसा तपास गेहीचा काम जा डिपर्मेंट चा, पुलिज चा
05:25तेनी करुण आमाला सांगाल पाज़ेंचा
05:28अमचा कड़ून त्यानना आपेक्षा काय होती तपास ची
05:32अमी तपास यंतरनेला माहिती देएला अमी दुखात थो
05:35अमी त्यांसा तपास गेहीचा काम जा डिपर्मेंट चा, पुलिज चा
05:39तेनी करुण आमाला सांगाल पाज़ेंचा
05:41अमचा कड़ून त्यानना आपेक्षा काय होती तपास ची
05:44तपास ची अपेक्षा तेनी चा कड़ून आमाला है
05:46अमी फक्ता इंफर्मेशन दिली होती कि याचे सगला तपास जो आहे तो लोकर करा
05:50अमाला माहिती दे, तो तसकाई कुटा अड़ून आलेला नाही
05:53अनि ये जाकनारी गोष्टो नाही, अश्या पढ़ददिया त्या महिल्यान ना
05:57अनिक लोकान ना अड़ूकोलेला है, तेछा तपास टेविश नाही जाला
06:01परणों तो अच्छा तरी तपास हुँ ते सगले सेजन तेसे मुराला पाही
06:04क्रुष्णा अंदले तो आध्यापरी फरर है, तेछा बावत कै माईती दिली है का?
06:08काई तेसा लोकेशन का माईती कापस के लिए हुँ देना चली है का?
06:13मी एस्पी साहेबान ना एक मेसेज केला था परवा
06:17कि ये आरोपी संदर्बात कोई माईती बेटली है का?
06:21ते मनते हैं कि घरी पेकेशन चालू है, पत्कर रवाना केली लिए है, परवा तेजा काई शोद लागत नहीं
06:27आज बगएला गिला तर सयाजी शिन्दे काही वेड़ा तस तुम्छी भेड़ गेंगा रहा है, त्यांसा बेटीचा काई कारण असना रहा है?
06:45माक्चा एक पासचात वर्षय पसुन त्यांची जी संकल्पन है, साह्याद्री देवराई, त्या मार्फट जसा जमल तसा हमें गनवन प्रकल्प केलेला है इता, त्यांना ते दाखोलेला पण है, और त्यांने एक चोटा सा पुरस्कार दे केला हमाला त्याने दिलेला है,
07:15त्याना और से वरक्षय रोपनाचे काम करता है, त्यांसे काम और आमें थोड़ा फार काम करुँ,
07:20त्यांचे सी हमके समबंद हैं, अंगे त्यांसे एक भाग मोलों ते सांपुन करि।
07:25अपन बगईला गेले तर आजीज पोरेंची तुम्ही बुद्या भेड़ गेना रहाथ
07:29नेम्की काई-काई माँगने आज नहीं है
07:30जे बीड़ जिल्या मदे या तीन माइनेचा कालावती मदे
07:35जे काई सगला गॉंदर्ड चालते हैं
07:37ते सगल महाराश्टर राज्जी बगते हैं
07:39जुसरी कुछली ज बातमी नहीं है बीड़ शिवाय
07:41परम्तु यही बातमी यवड़े पर खर्तिन का होती है
07:43यचा कारण आशा है कि यह गंबीर्यान कोटर लक्षी देत नहीं
07:47चुका जाले नंतर ते चाहे माग पड़ा पल करने प्रच्या
07:50चुका होनेचे आगोधर, से कुछलाज गॉंबीर्यान गेत नहीं
07:53ते चाहे सगले गॉंबीर्यान होता है
07:55जेलप्रस्यस्यालमादे यचे आगोधर, मला वाटत नहीं
07:58वाटत नहीं कि किता एक चुकीचा गुष्टी गाडलेले हैं।
08:01अथा ये आरोपी मदी गयले पसंद विविद गुष्टी भाईर याता हैं।
08:05आवग जावगला एक माहिना पोर विविदिल्याला अस्ताना,
08:08विविद गुष्टी गाडलेले हैं।
08:38काल वाल्मी करडयाला मारान जालाच आरूप केला होता, मत्र महादोय गित्ते यांच पत्नीन ये सरे आरूप खेटाओं लावले, अनि तन्यासा आरूप केलेला है कि माजाज पतीला त्या ठीकानी मारान जालेली है। यच्छार क्या बोल संगल?
08:56यच्छार क्या बोल संगल?
09:26यच्छार क्या बोल संगल?
09:56यच्छार क्या बोल संगल?
10:02यच्छार क्या बोल संगल?