• 2 days ago
मस्साजोगचे मयत सरपंच संतोष देशमुखांचे धाकटे बंधू, धनंजय देशमुखांनी आज दुपारी.. उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली.. गेवराईचे आमदार अमरसिंह पंडितांच्या घरी, धनंजय देशमुख आणि अजित पवारांची १० मिनिटं चर्चा पार पडली.. या बैठकीत धनंजय देशमुखांनी बीडमधली सध्याची परिस्थिती त्यांच्या कानावर टाकली.. तसंच तक्रारींचा आणि मागण्यांचा ड्राफ्टही तयार केला..  
अमरसिंह पंडित यांच्या शिवछत्र या निवासस्थानी दोघांमध्ये चर्चा झाली... गेल्या तीन महिन्यातील प्रशासनाच्या गोंधळाबाबतची माहिती देशमुखांनी अजित पवारांनी दिली...जिल्हा न्यायालयातील आरोपींच्या हाणामारी बाबत देखील चर्चा झाल्याची माहिती आहे... 
अजित पवारांनी आज दिवसभर बीडचा दौरा केला... बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, अजित पवारांचा दौरा महत्त्वाचा मानला जातोय..अर्थसंकल्पापूर्वी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी अजित पवार बीडमध्ये आले होते. त्यानंतर पालकमंत्री म्हणून हा त्यांचा दुसरा दौराय.. दरम्यान धनंजय देशमुखांनी आज दुपारी.. उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली..

Category

🗞
News
Transcript
00:00त्यांतर थेट बीड मदे जावयाद दनन्जे देशमुक सत्या बोलता है।
00:30त्यांतर थेट बीड मदे जावयाद दन्जे देशमुक सत्या बोलता है।
01:00त्यांतर थेट बीड मदे जावयाद दन्जे देशमुक सत्या बोलता है।
01:30त्यांतर थेट बीड मदे जावयाद दन्जे देशमुक सत्या बोलता है।
02:00त्यांतर थेट बीड मदे जावयाद धनजे देशमुक सत्या बोलता है।
02:02दनंजय डेश्मूखान नी सद्या दिलेली है।
02:05थोड़ा व्याल पूरू आजिद पवाराण्शी दधनजय डेश्मूखान नी अत्ता भेड गेतली
02:07औड़े तपास अच्छा सर्व वोणिवा आजिद पवारांशा
02:10दिले ली आहे, थुडकवा ला पूर्व जित पवा़रांशी
02:13धनजय देशमुखा नी अतता भेड घेटली
02:16अढि तपसus रातली सर्व वुणिवा जित पवारण चा
02:18काना वर्धी देखिल देशमुखा नी गातलेला है
02:20आमच्या मागण्या या आजित पवारांच्या काणी देखिल गात लिया हैत, असा देखिल दनज़े देश्मुखानी माटलेला है।

Recommended