• 2 days ago
Waqf Bill in Parliament Budget Session 2025: वक्फ (सुधारणा) विधेयक आज लोकसभेत मांडण्यात आलं आहे. या विधेयकावरून अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत. मोदी सरकारने विधेयकावर चर्चा करण्यासाठी आठ तासांची वेळ निश्चित केली. या प्रकरणी राज्यातील राजकीय वातावरण देखील चांगलंच तापल्याचं पाहायला मिळालं. वक्फ (सुधारणा) विधेयकाबाबत बोलताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, वक्फ सुधारणा बील लोकसभेत मांडण्यात आलेलं आहे. हे बील पास होईल. भारतीय संविधानात सेक्युलर शब्दाचे पालन होणार आहे, असं विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. तर राऊतांच्या प्रश्नावर फडणवीसांनी माझ्या लेव्हलचे प्रश्न घेत चला, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी राऊतांवर हल्लाबोल केला आहे. 

नव्या बिलाने चुका सुधारण्याची संधी दिली आहे. महिलांना देखील प्रतिनिधित्व मिळालं आहे. अतिशय पुरोगामी असं पाऊल उचललं आहे. कुठल्याही धार्मिक आस्थांविरोधात हे नाही. काही चुकांचा फायदा घेत होते आणि जमीनी लाटत होते, या विधेयकाला सद्सदविवेकबुद्धी जागृत असलेला विरोध करणार नाही. विरोधक जेपीसीमध्ये निरुत्तर झालेत. सुधारणा राज्यांना घेऊन करण्यात आलेल्या आहेत. जेव्हा असं वाटतं विरोधकांनी छातीवर हात ठेवत निर्णय केला तर त्यांचा पाठिंबाच असेल. मात्र मतांच्या लांगूल चालनासाठी विरोधक हे करत आहेत, कोर्टात जाण्याची देखील मुभा यात नव्हती. मतांचे तळवे चाटण्याचे हे विरोधकांचे राजकारण आहे. ज्यांची सततविवेकबुद्धी जीवंत असेल उबाठा संदर्भात बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांवर चालण्याची अजूनही इच्छा असेल ते समर्थन देतील, असंही पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. तर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत राऊत यांच्या संदर्भातील प्रश्नावरती कोण संजय राऊत? माझ्या लेव्हलचे प्रश्न घेत चला, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी राऊतांवर हल्लाबोल केला आहे.

Category

🗞
News
Transcript
00:00मला अतीशे आनंद आहे कि वक्फ सुधारना जे बिल आहे ते आता लोक सभे मदे मांडन्यात आलेला है तेछी चर्चा चाल्लेली आहे आणे मला विश्वास आहे कि ये बिल निश्चित पड़े पास होईल
00:18खर मंजे भारतिय सव्विधाना च्या प्रियम्बल मदे जो सेक्यूलर शब्द वापर ला गेलेला आहे त्याचा प्रत्यंतर अपलेला या बिला मदे पायाला मीता
00:30ओरिजनल बिल चे तयार जाला ओता या ओरिजनल काइडया मदे अमरियाद अधिकार होते
00:39आनी सुकीच्या पद्धतीना ज़र तयार डिकाणी निरने गेतला तर तया निरने आलया न्यायल्या देखिल चानेची मुभा नवती अता या नवीन बिलाने ती मुभा दिलेली आहे सुखा सुधरने ची संधी दीलेली आहे आणे विशेस्टा वक्भ बोरडा मदे महि
01:09यह एक मेला सोचता की अतिष्य प्रोग्रेसिव पूरोगमी
01:14अश्या पढ़्धतीच ये पाल उचलला है. कुछ लयी समाजाच्या
01:19विरोधात है नाई, कुछ लयी पुरकारे, कुछ लयी
01:22समाजाच्या धार्मिक आस्थान चे विरोधात है नाई, तर
01:26पुर्वी जालेले ज्या चुका हैं, कि ज्या चुकान बोले काही लोकत ऐसा फाइदा गेतो थे
01:32आणि मोठ्या प्रमाणाद जमीनी लाटत थोते, तेंच्या वर मात्र येच्या मुले ताच इनार आहे
01:39अणि मोन या बिलाच मी स्वागताच या डिकांड करतो, मुला विश्वास आहे, कि जैंची जांची सच्चड विवेक बुधी जागरूत आहे, ते सगले या बिलाच समर्थन करते
02:22त्या सगया विचार करूँ या सुधराना करण्यात आलीले हैं
02:25जे मा काई उरत नाई, कुछला या आर्गुमेंट उरत नाई
02:30त्या वलिया अश्या प्रकार च्या गोश्टी मांडला जातात
02:33मला अश्या वढ़ता कि विरोधकां नी अपले च्छाती वर हाट ठेवं जार निर्णय केला
02:39तर या बिलाच्या बाजूनीस ते निर्णय करतील
02:42पर त्यानना केवल लांगूल चालन करायचा आहे
02:45केवल मतांची लाचारी आहे, त्यामले पाय चाटायची आहे
02:49वक्ष बोरड का जो बिलाया है आम उसका समर्थान करते है
03:11जो हमारे सव्विधान में धर्म निर्पेक्ष इस शब्द का उप्योग किया गया है
03:19उस शब्दों को परिभाशित करने वाला ये बिल है
03:24जो कांग्रेस ने कानून तैयार किया था
03:28इसमें कोड जाने का भी अधिकार छीन लिया गया था
03:33जिसके कारण कई लोगों की जमीने ये वक्व बोर्ड ने लेली
03:40गाउ के गाउ वक्व के दिखाये
03:44और जब लोगों ने उससे भी पुराने अपने जो सबूत है वो पेश किये
03:51तो उनको बताय गया कि अब कानून में इसको ठीक करने का कोई प्रावधानी नहीं है
03:57व्क्व के जमीने वफ के नाम से जमा की और काउंग्रेस के नेताओं ने
04:05बाद में उन जमीनों को धिरे धिरे अपने नाम करवा लिया ऐसी चीजे वह न कर पाए
04:12ಕರವಾ ಲಿಯಾ ಅಇಸಿ ಈ ಚಿಜರವಾ ನಕರ ಪಾಏ ಅಸಿ ಪರವಧಾನ ಇಸಮಇ ಕಿಯಗಾಹಇ
04:18क्योंकि तरीन तलाक के बार महलाओ को फिर एकबार हमारी मुसलिम बेहनों को वक्व बोर में भी जगा देने का काँबीलने किया है
05:00उद्योग पतियों को देने की कोशीश है इस तरीके का अखिले शादो या दूसरे तमाम सारे लोग ये बोल रहे हैं।
05:06इसके ऐसा बोलना मुर्खता है। वो भी जानते हैं कि ऐसा कोई कर नहीं सकता।
05:11कानुन में ऐसा एक भी प्रावधान नहीं है।
05:14जोएंड सिलेक कमिटी में एक भी इस प्रावधान नहीं दिखा पाए।
05:20जिससे उद्योग पतियों को एक इंज भी जमीन दी जा सके।
05:24जोएंड सिलेक कमिटी में वो निरुत्तर हो गए।
05:27जोएंड सिलेक कमिटी में एक प्रावधान नहीं दिखा पाए।
05:30इसलिए आप यहां आकर विरोध कर रहे हैं।
05:31कोरा विरोध है यह केवल वोट की राजनीती है।
05:34यह तुष्टी करण की राजनीती है।
05:37यह एक प्राकार से टल्वे चात ने की राजनीती यह लोग कर रहे है।
05:41लोग सर्क्रण, चर्च चाहते लेगते रुळी पर आमुतर क्या पहुचा।
05:45माँ भी मुतले मिका आठी, मांभी मुतले बुतलता लेगे।
05:47મે પેલિયંદા સાંગિટ્લિલા આહે
05:53જાંચી જાંચી સતસત વિવે બુધી જીવંત અશેલ
06:01કાર્ટામ્યંટા ઎ને માંતાંઉ કે જેડા બેલા મસ્ટ્વં બેલા મ્યૂ!!
06:07हिंदु रुदे समराट शिवसेना प्रमूक बाला साहेब ठाकरे यानच्या विचारा वर अजुनही सालिलाची त्यांची इच्छा असेल
06:17तर मला अपेक्षा है कि ते बिलाला समर्थन देतील या बिलाचा विरोत करनार नहीं
06:23मैं ऐसा मांता हूँ कि जिनका जिनका विवेक शेष है ऐसे कोई भी पार्टी के लोग कभी भी इस बिल का गिरोध नहीं कर सकते और जहां तक उध्धो बाला साहेब ठाकरे शिवसेना का सवाल है मैं ऐसा मांता हूँ
06:46हिंदु रुदे समराट शिवसेना प्रमूग बाला साहेब ठाकरे जी के विचारो का कोई भी अंश अगर उनकी कुरुती में बाकी होगा तो वो इस बिल का समर्थन करेंगे ऐसी मेरी अपेक्षा है
06:59हिंदु रुदे समराट शिवसेना का सवाल है मैं ऐसा मांता हूँ हिंदु रुदे समराट शिवसेना प्रमूग बाला साहेब ठाकरे जी के विचारो का कोई भी बाला साहेगे ऐसी मेरी अपेक्षा है
07:29आज 26 विभागाचे सच्चिवानी मंत्री आमी निमंत्रित केले होते जो 100 दिउसाचा आराखडा तेने साधर केला ओता या 26 डिपाट्मेंट्चे एकूंड 938 पॉंट्स ओते जे चे अपर तेना काम करायाचा ओता मला अतिशे आनंद है कि त्यातल्या 411 पॉंट्स वर त
07:59काम अन्तिम टप्या मदे आहे जे काम दिश्चत्पने वेले त पूर्ण होना रहे
08:04केवल 16 टक्के 155 मुद्दे अश्या है, 16 टक्के मुद्दे
08:09कि जे चावर काम अध्यापई मागे पडलेला है
08:11तेछा करता तेने काई अडचनी अत्या संगित लेला है
08:14तेना मी पंध्रा द्यूसाचा वेव अढ़ों दिलेला है और तेना संगितला है कि 31 एप्रिल परेंटा
08:22किमा एक में परेंट ये जे 16 टक्के है तेही काम तेनी पूर्ण केल पाईजे
08:26दूसरा विभागांना मी संगितलेला है एक मेला प्रतेक विभागानी अपलया
08:32वेप्साइट वर आपन शंबर द्यूसाचा काई प्लान केला उता त्यातला किती प्लान
08:40एक्जिक्यूट केला जो नाई जाला तेची कारण काय है ये प्रकाशित करायेचा है
08:46एवीपी माज़ार उगड़ा डोले बग़ा नीट

Recommended