Sanjay Raut Full Speech : चुटकी वाजत म्हणाले, ए कोण बोललं बाळासाहेब?राऊत राज्यसभेत भडकले

लोकसभेत वक्फ विधेयकावरून वादळी चर्चा सुरू असताना... राज्यसभेत चर्चेदरम्यान संजय राऊतांचा पारा चढल्याचं चित्र पाहायला मिळालं.. संजय राऊत आपला मुद्दा उपस्थित करत असताना, सत्ताधारी बाकावरुन कुणीतरी बाळासाहेबांचं नाव उच्चारलं... आणि संजय राऊतांनी थेट आक्रमक भूमिकाच घेतली.
वक्फ सुधारणा विधेयकावरची भूमिका शेवटच्या क्षणी ठरवू, संजय राऊतांचं स्पष्टीकरण, विधेयक पारदर्श नाही अशी टीका, तिहेरी तलाक आणि ३७० कलम रद्द करण्याला पाठिंबा दिलाच की असं वक्तव्य..
राज्यसभेत संजय राऊत संतापले 10 वेळा पक्ष बदलणाऱ्यांनी बाळासाहेबांचं नाव घेऊ नये हा देश धर्मशाळा नाही तर हा देश जेल सुद्धा नाहीये बाळासाहेब ठाकरे तुम्हाला काय माहिती दहा पक्ष बदलणारे हे लोक आहेत या कायद्यामुळे टुरिस्ट येणे बंद होईल अवैध घुसखोर नसले पाहिजे देशात हेच आम्ही म्हणतोय जसे अमेरिकेने आपले लोक पाठवले तसे आपण इकडून तिथे पाठवा अवैध अमेरिकन मुंबईत बांगलादेशी नको ही चळवळ आम्ही सुरू केली हे विधेयक समितीकडे पाठवा त्यावर चर्चेची आवश्यकता

Category
🗞
News