Tadoba Tiger Reserve: ताडोबातील वाघाची कुटुंबासह केलेली मनसोक्त भटकंती कॅमेऱ्यात कैद | Viral Video

  • last year
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प म्हणजे वाघांची खाण. इथे येणाऱ्या पर्यटकाला वाघ कधी निराश होऊ देत नाही. वन्यजीव छायाचित्रकारांसाठी जणू ते तयारच असतात. इंद्रजित मडावी त्यातलेच एक. त्यांनी वाघांच्या असंख्य मुद्रा, हालचाली कॅमेऱ्यात टिपल्या आहेत. नुकतेच त्यांनी निमढेला बफर क्षेत्रात वाघाचे अख्खे कुटुंब टिपले आहे.