राहुल गांधींना देशाबाहेर काढा; प्रज्ञासिंह ठाकूर यांची बोचरी टीका | Pragya Singh Thakur

  • last year
"चाणक्यच्या मते, विदेशी आईच्या पोटी जन्मलेला मुलगा कधीही देशभक्त असू शकत नाही. राहुल गांधींनी हे विधान खरं असल्याचं सिद्ध केलंय", अशी टीका भाजपाच्या खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंब्रिज विद्यापीठातील व्याख्यानात केलेल्या एका विधानावरून प्रज्ञासिंह ठाकूर यांनी ही टीका केली आहे#rahulgandhi #soniyagandhi #pragyasinghthakur #bjp #congress