बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया वॅाटर टॅक्सी सुरू; दादा भूसेंनी केलं उद्घाटन

  • last year
बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया वॅाटर टॅक्सी सुरू; दादा भूसेंनी केलं उद्घाटन

बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया वॉटर टॅक्सीच्या पहिल्या फेरीचे उद्घाटन बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आले. नयनतारा शिपिंग प्रायव्हेट लिमिटेडची ही वातानुकूलित वॉटर टॅक्सी सेवा दक्षिण आणि नवी मुंबईला जोडणार आहे. बोटीमध्ये एकूण २०० प्रवासी घेऊन जाण्याची क्षमता असून याचे तिकीट दर ३०० रुपये असेल#dadabhuse #belapur #gatewayofindia #watertaxi