Delhi Mayor poll: महापौर पदाच्या निवडणुकीपूर्वीच महापालिकेत नगरसेवकांचा गोंधळ

  • last year
दिल्लीत महापौर पदासह उपमहापौर आणि स्थायी समितीच्या सदस्यांचीही निवड होणार आहे. मात्र तत्पूर्वीच महापालिकेत आप आणि भाजपच्या नगरसेवकांनी गोंधळ घातला. दोन्ही पक्षांचे नगरसेवक आमने-सामने आल्याने धक्काबुक्की ही झाली. दिल्ली महापालिकेतील राड्याचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.