पहिल्या इंडिया टूरला जाण्याआधी रॅपर बादशहाने सांगितला चाहत्यांना 'जीवनमंत्र'

  • 2 years ago
बादशाह आपल्या पहिल्या इंडिया टूरच्या तयारीमध्ये आहे. त्याने आपल्या इंस्टाग्राम हॅन्डलवरून सांगितलं कि, मी चाहत्यांना वेड लावण्याच्या तयारीमध्ये आहे. तो डिसेंबर ते मार्च बादशहा आठ शहरांच्या टूरवर आहे.