खुर्चीसाठी काहीपण!,जागा महिलांसाठी राखीव झाली म्हणून घेतलं उरकून लग्न; पाहा काय आहे प्रकरण

  • 2 years ago
अयोध्येतील स्वर्गद्वार वॉर्डातील प्रभागाची जागा महिला उमेदवारासाठी राखीव झाली अन् एकच चर्चा सुरू झाली. पण राजकारणात काहीही होऊ शकतं असं म्हणतात ते अगदी खरं, नगरसेवक महेंद्र शुक्ला यांनी आपल्या प्रभागाची जागा महिला उमेदवारासाठी राखीव झाल्यानंतर आपली जागा वाचवण्यासाठी चक्क लग्नचं उरकून घेतलं.पाहा काय आहे प्रकरण...