'राज्यपालांना अजूनही का काढलं जात नाहीये?'; शिवरायांच्या अवमान प्रकरणावर Sambhajiraje आक्रमक

  • 2 years ago
राज्यपालांनी केलेल्या शिवरायांच्या अवमानप्रकरणी संभाजीराजे आक्रमक झालेले दिसले.'शिवाजीमहाराजांचा अवमान झाला की पक्ष वगैरे गेलं खड्ड्यात.यात कोणत्या पक्षाचा किंवा कोणत्या संघटनेचा आहे असा विचार न करता त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचा आहे' अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली यावेळी 'राज्यपालांना अजूनही का काढलं जात नाहीये?' असा सवालही छत्रपती संभाजीराजे यांनी उपस्थित केला.