Sayali Sanjeevच्या उपस्थितीत बाईक रॅली! ;Goshta Eka Paithanichiच्या निमित्ताने सोहळ्याचे आयोजन

  • 2 years ago
Goshta Eka Paithanichi चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान बाईक रॅलीमध्ये इतर महिलांसह अभिनेत्री Sayali Sanjeevचाही सहभाग होता. पारंपरिक मराठी पोषाखात यात महिला सामील झाल्या होत्या.या दरम्यान बाईकस्वार महिलांना पैठणीने गौरवण्यात आले. याव्यतिरिक्त या ठिकाणी खेळांचे आणि लकी ड्रॅाचे आयोजनही करण्यात आले होते. विजेत्या महिलांचा महाराष्ट्राच्या महावस्त्राने सन्मान करण्यात आला. या वेळी अभिनेत्री सायली संजीव, दिग्दर्शक शंतनू रोडे यांच्यासह 'गोष्ट एका पैठणीची'चित्रपटाची टीम उपस्थित होती.

Recommended