Ruturaj Gaikwad: एका षटकात ७ सिक्स मारणाऱ्या ऋतुराज गायकवाडच्या आई-वडिलांशी खास बातचीत

  • 2 years ago
विजय हजारे ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीत ऋतुराज गायकवाडने एकाच ओव्हरमध्ये सात सिक्स मारून विक्रम केला आणि एकाच षटकात ४३ धावा केल्या आणि तो चर्चेत आला. यानिमित्त त्याच्या आईवडिलांशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी कृष्णा पांचाळ यांनी..

Recommended