लतादीदींचा अवलिया फॅन! घरात मंदिर बनवून करतो सरस्वतीप्रमाणे पूजन

  • 2 years ago
वर्धा जिल्ह्यातील आर्वी या ठिकाणी लतादीदींचा एक अवलिया फॅन आहे. राजीव देशमुख असं त्यांचं नाव आहे आणि अगदी बालपणापासूनच लतादीदींच्या गाण्यांचे त्यांना अतिशय वेड आहे. त्यामुळे लतादीदींच निधन झाल्यानंतर त्यांना स्वर देवतांचा दर्जा देत त्यांच्या पहिल्या जयंतीदिनी घरात चक्क मंदिरच बनवलं आहे. त्यात दीदींची मूर्तीही आहे. चला तर बघूयात गानसरस्वतीचे मंदिर..

Recommended