अभिनेते विक्रम गोखलेंच्या प्रकृतीविषयी त्यांचे मित्र राजेश दामलेंनी दिली माहिती

  • 2 years ago
अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती चिंताजनक असून डॉक्टर त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, अशी माहिती त्यांचे मित्र राजेश दामले यांनी दिली.

Recommended