टँकरच्या धडकेत ४८ वाहनांचं नुकसान, मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

  • 2 years ago
पुण्यातील मुंबई-बंगळुरू महामार्गावर रविवारी अपघात झाला. टँकर चालकाचे नियंत्रण सुटून हा अपघात झाला आणि टँकरने तब्बल ४८ वाहनांना धडक दिली. या घटनेत अनेक जण जखमी झालेत. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.