"अडीच वर्ष तुमचं सरकार काय करत होतं?" चंद्रशेखर बावनकुळेंचा सवाल

  • 2 years ago
सुप्रिया सुळे यांना वाहतूक कोंडीचा फटका बसला, त्यानंतर त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. यावरून चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुळेंना प्रत्युत्तर देत "अडीच वर्ष तुमचं सरकार काय करत होतं?" असा सवाल केला.