'खुर्चीसाठी असलेला स्वार्थीपणा..'; ठाकरे-वंचित युतीवर Chandrashekhar Bawankule यांची प्रतिक्रिया
'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आज यांची जयंती असून ते वरून बघत असतील तर त्यांना आजवर कधी दुःख झालं नसेल एवढं आज झालं असेल. ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारांचा प्रखर विरोध केला त्यांना सोबत घेऊन उद्धव ठाकरेंनी खुर्चीसाठी असलेला स्वार्थीपणा दाखवून दिला आहे' असे वक्तव्य भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

Category
🗞
News