समीर चौघुलेने सांगितला अमिताभ बच्चन यांच्या भेटीचा ‘तो’ किस्सा

  • 2 years ago
‘हवाहवाई’ चित्रपट ७ ऑक्टोबरला सर्वत्र प्रदर्शित झाला. यानिमित्ताने चित्रपटाच्या टीमने लोकसत्ता लाइव्हच्या डिजिटल अड्डाला हजेरी लावली. अभिनेता समीर चौघुले, दिग्दर्शक महेश टिळेकर, अभिनेत्री वर्षा उसगावकर उपस्थित होते. यावेळी समीर चौघुलेने अमिताभ बच्चन यांच्या भेटीचा किस्सा सांगितला.
#amitabhbachchan #sameerchougule #maharashtrachihasyajatra