७० लाखांच्या सापाची तस्करी करणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात |Kalyan

Lok Satta

by Lok Satta

14 views
कल्याण मध्ये ७० लाखांचा मांडूळ सापाची तस्करी करणाऱ्या पाच ही जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आणि मांडूळ साप जप्त केला. पाहुयात ही बातमी सविस्तरपणे.

#mandul #taskari #palghar #Crime ##endangeredspecies