महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या किरण नवगिरेची गरुड झेप |Pune |Kiran Navgire

  • 2 years ago
येत्या सप्टेंबर महिन्यात भारतीय महिला क्रिकेट संघ (Indian women's cricket team) इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. त्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने टी २० (T20) आणि एकदिवसीय संघाची निवड केली. यामध्ये महाराष्ट्र कन्या किरण नवगिरे हीची सुद्धा निवड झाली आहे. पाहुयात किरणचा इथपर्यंतचा हा प्रवास कसा होता.

Recommended