कॅन्सरच्या रुग्णांनी ‘या’ फळांचे करावे सेवन

  • 2 years ago
कॅन्सर या आजाराशी लढण्यासाठी नियमित आहार आणि औषध घेणे गरजेचे असते. याशिवाय आहारात काही निवडक फळांचा समावेश केल्यास रिकव्हरी होण्यास मदत होते. तर जाणून घेऊया कॅन्सर रुग्णांनी कोणत्या फळांचा आहारात समावेश करावा.

#cancer #patient #health #fruits