महाराष्ट्रात 'या' दिवशी होणार मान्सूनचे आगमन; हवामान विभागाची माहिती

  • 2 years ago
तीन दिवस आधीच केरळात मान्सून दाखल झाल्यानंतर, महाराष्ट्रात देखील वेळेआधीच मान्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला होता. पण वेळ निघून गेल्यानंतरही अजुनही महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झालं नाही. यानंतर राज्यात मान्सूनचे आगमन कधी होणार याबाबत हवामान विभागाने नवी माहिती दिली आहे.

#mansoon #maharashtra #rain #farmers