Only One Earth - प्रत्येकामध्ये पृथ्वीसाठी आवश्यक बदल घडवून आणण्याची क्षमता आहे

  • 2 years ago
‘The Bhamla foundation’ने वार्षिक जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एक व्हिडिओ तयार केला असून, ज्यामध्ये सचिन तेंडुलकर, शंकर महादेवन यांच्यासह अनेक सेलिब्रिटींचा समावेश असून एक गाणं देखील तयार करण्यात आलं आहे. ज्याद्वारे पर्यावरणाबाबत जनजागृती करण्यात आली आहे.

#WorldEnvironmentDay #TheBhamlafoundation #sachintendulkar #shankarmahadevan #Shaan @unep @moefcc
@Asifbhamlaa

Recommended