अविनाश भोसले: साधारण रिक्षा चालक ते प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक

  • 2 years ago
पुण्याचे प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने गुरुवारी अटक केली. येस बँक-डीएचएफएल गैरव्यवहार प्रकरणी सीबीआयने ही कारवाई केली. गैरव्यवहारातील रक्कम इतरत्र वळवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या अविनाश भोसलेंच्या आयुष्यावर नजर टाकू या व्हिडीओमधून.

#avinashbhosle #CBI #pune #YesBank #DHFL