रेल्वे मंत्र्यांनी ट्विट केला प्रवाशांचा गरबा खेळतानाचा व्हिडिओ

  • 2 years ago
रतलाम स्टेशनवर बांद्रा - हरिद्वार ट्रेन वेळेआधीच पोहोचल्याने प्रवाशांनी आनंदाच्या भरात प्लॅटफॉर्मवरच गरबा सुरु केला. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या प्रवाशांचा गरबा करतानाचा व्हिडिओ ट्विट करत 'मजामा हॅप्पी जर्नी' असे कॅप्शन दिले आहे.

#railway #bandraharidwar #ashwinvaishnav #viralvideo