दिलेला शब्द पाळणार, मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण होणार - नवनीत राणा

  • 2 years ago
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करण्यासाठी जाण्यापासून रोखण्यात आले. यावर संतप्त नवनीत राणा यांनी प्रशासनावर प्रश्न उपस्थित करत मातोश्रीवर जाणारच असे सांगितले.

#navneetrana #RaviRana #UddhavThackeray #Matoshri #hanumanchalisa #mumbai

Recommended