मशिदीवरील भोंग्यावरून मनसेकडून सेना भवनासमोर बॅनरबाजी

Lok Satta

by Lok Satta

962 views
मशिदीवरील भोंग्यावरून मनसेकडून सेना भवनासमोर बॅनरबाजी

मशिदीवरील भोंग्यावरून मनसे आक्रमक झाली असून ठिकठिकाणी मनसे कडून हनुमान चालीसा लावली जात आहे. यावरून मनसे सैनिकांवर कारवाई करण्यात येत आहे. याच मुद्यावरून मनसे कडून दादर येथील सेना भवनासमोर बॅनर लावण्यात आले आहेत.