मधुमेही रुग्णांना उसाचा रस फायदेशीर? जाणून घ्या सत्य

  • 2 years ago
उन्हाळा आला आहे. गरमीपासून आराम मिळण्यासाठी लोक विविध गोष्टींचा अवलंब करतात, त्यातील एक म्हणजे उसाचा रस. उन्हाळ्यात उसाचा रस खूप प्यायला जातो. यामुळे उष्णतेपासून आराम तर मिळतोच शिवाय अनेक आजारांपासून दूर राहण्यासही मदत होते. पण अनेकदा मनात प्रश्न येतो की मधुमेहाच्या रुग्णांनी उसाचा रस सेवन करावा की नाही? चला तर मग या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी पाहूया हा व्हिडीओ.

#summer ##diabetes #howto #sugercane #juice

Recommended