जम्मू काश्मीर येथील CRPF च्या छावणीवर बुरखाधारी महिलेने टाकला पेट्रोल बॉम्ब

  • 2 years ago
जम्मू काश्मीर मधील सोपोर येथील CRPF च्या छावणीवर एका बुरखाधारी महिलेने पेट्रोल बॉम्ब टाकला. बॉम्ब टाकून या महिलेने तिथुन पळ काढल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. ही घटना सीसीटीव्ही कैद झाली आहे.