कियारा अडवाणी ते सयानी गुप्ता; ‘या’ अभिनेत्री वेब सिरीजमध्ये बोल्ड सीन्स देऊन राहिल्या चर्चेत

  • 2 years ago
ओटीटी प्लॅटफॉर्मने गेल्या दोन वर्षांत बरीच प्रगती केली आहे. जेव्हा करोनामुळे चित्रपटगृहे बंद होते. तेव्हा लोकांनी ओटीटी प्लॅटफॉर्मचा खूप वापर केला. ओटीटीवर अशा अनेक वेब सिरीज आणि चित्रपट आहेत जे खूप चर्चेत राहिले. तर, काही अभिनेत्री अशा आहेत ज्या वेब सीरिजमध्ये बोल्ड सीन्स देऊन चर्चेत राहिल्या. या पाहुयात यातील काही अभिनेत्री

Recommended