२६/११ च्या हल्ल्याचे तपास अधिकारी रमेश महाले यांच्याशी मुक्त संवाद.
- 3 years ago
२६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचे तपास अधिकारी होते रमेश महाले.
रमेश महाले यांच्याशी संवाद साधत आम्ही जाणून घेतले २६/११ च्या तपासातील काही महत्वाचे टप्पे.
रमेश महाले यांच्याशी संवाद साधत आम्ही जाणून घेतले २६/११ च्या तपासातील काही महत्वाचे टप्पे.