विक्रम गोखलेंच्या भूमिकेला अवधुत गुप्तेंच समर्थन?

  • 3 years ago
अभिनेत्री कंगना रनौत हिने स्वातंत्र्यावर केलेल्या वक्तव्याला विक्रम गोखले यांनी पाठिंबा दिला होता. आता विक्रम गोखले यांच्या भूमिलेला अवधूत गुप्ते यांनी अप्रत्यक्षपणे पाठिंबा दर्शवला आहे. विक्रमजी बोलले ते विचार करूनच बोलले असतील अशी प्रतिक्रिया अवधूत गुप्ते यांनी दिली आहे.