'अमरावतीला मोकळा श्वास घेऊ द्या'; भारत गणेशपुरे, वैशाली माडे या कलाकारांची अमरावतीकरांना भावनिक साद

Lok Satta

by Lok Satta

371 views
त्रिपुरा राज्यात घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ अमरावती शहरात काढण्यात आलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले. अमरावती शहरातील दुकानांची तोडफोड आणि काही दुकानदारांना मारहाण देखील करण्यात आली. शहरातील हिंसाचारानंतर अमरावती शहरात ४ दिवसांसाठी कर्फ्यू लावण्यात आला आहे. अमरावतीकरांना कलाकारांनी भावनिक साद घालत आवाहन केलं आहे. गायिका वैशाली माडे आणि अभिनेता भारत गणेशपुरे यांनी अमरावतीतील नागरिकांना शांतता ठेवण्याचं आवाहन केलं आहे.

#Bharatganeshpure #marathi #amravati #violence