प्राचीन पुण्याचा वारसा जपणारा कुंभार वेस चौक आणि दगडी पूल | गोष्ट पुण्याची | भाग ७

  • 3 years ago
सोळाव्या शतकात अखेरीपर्यंत पुण्याला मौजा हाच दर्जा होता मात्र सतराव्या शतकाच्या सुरुवातीला पुणे कसबा झाले. या कसब्या भोवती एक तटभिंती बांधण्यात आली. या तटभिंतीला ३ मुख्य दरवाजे होते. त्यांना वेस असं म्हटले जात असे. या भागात आपण गावकुसाच्या मुख्य वेशी बद्दल बोलणार आहोत आणि त्यासोबतच त्याकाळच्या दगडी बंधाऱ्यावरही नजर टाकणार आहोत.

#गोष्टपुण्याची #KYCPune #KnowYourCity #KnowYourPune #TheStoryofPune #historyofpune #kumbharves #oldpune #punecity

Recommended