लठ्ठपणाच्या समस्येवर मात करण्यासाठी हा अभिनेता घेणार नीजर चोप्राकडून प्रेरणा

  • 3 years ago
नीरज चोप्राने ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास घडवला आहे. वजन वाढल्याने धावायला जाणारा मुलगा ते ऑलिम्पिक पदक विजेता असा नीरजचा प्रवास पाहून एका अभिनेत्याने आता त्याच्याकडून वजन कमी करण्यासाठी प्रेरणा घेतलीय.

#NeerajChopra #ArjunKapoor #Bollywood #TokyoOlympics #TokyoOlympics2020 #India #Mumbai

Recommended