सुप्रसिद्ध कवी आणि गीतकार संदीप खरे यांच्याशी मुक्त काव्य संवाद

  • 3 years ago
लॉकडाऊनमुळे गेले काही दिवस सर्व गोष्टींची घडी विस्कटली आहे. नाट्यगृह बंद आहेत. कलाकार आणि प्रेक्षक यांच्यातील थेट कलात्मक संवाद बंद आहे. या आणि इतर विषयांवर आम्ही सुप्रसिद्ध कवी संदीप खरे यांना बोलतं केलंय. पाहुयात संदीप खरेसोबत खास कार्यक्रम लॉकडाऊनवर बोलू काही.

#SandipKhare #lockdown #interview